कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
सांस्कृतिक

जेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम

जेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम

नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी – विकिपीडियाने आयोजित केलेल्या विकी लव्हर्स मोनुमेंट्स या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत प्रशांत खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. विकी लव्हस मोनुमेंट्स या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांची छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती.…

Feb 25 2018 / No Comment / Read More »

दिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा

दिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा

►वारकरी महामंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी – भारताला विश्‍वगुरू बनवण्यासाठी आध्यात्मिक वाटचालीचा मार्ग मोकळा करणे, विश्‍वशांतीसाठी आध्यात्मिक मार्गाचे महत्त्व विशद करणे, तसेच पसायदानला विश्‍वगुरूचा दर्जा प्राप्त करून देणे या आणि अन्य उद्देशाने अ. भा. वारकरी महामंडळ आणि राजधानी दिल्ली महानगरवासीयांच्या संयुक्त विद्यमाने…

Feb 18 2018 / No Comment / Read More »

सरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

सरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

कोलकाता, १५ जानेवारी – प्रख्यात सरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे आज सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्‍वसनाचा त्रास होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)…

Jan 16 2018 / No Comment / Read More »

युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा

युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा

►११ देशातील पारंपरिक वाद्य, खेळ, हस्तकलेचा समावेश, नवी दिल्ली, ७ डिसेंबर – भारतातील जगप्रसिद्ध कुंभमेळ्याला युनेस्कोने बहुमूल्य सांस्कृतिक वारशाच्या यादीत समाविष्ट केले आहे. याबाबतची औपचारिक घोषणाही करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासोबतच जगभरातील ११ देशांमधील विविध पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ आणि हस्तकला आदींचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.…

Dec 8 2017 / No Comment / Read More »

कृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’

कृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’

नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – हिंदी भाषेतील लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ५३ वा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यातील भरीव योगदानासाठी हा सन्मान देण्यात येतो. ११ लाख रुपये, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. ९२ वर्षीय कृष्णा सोबती यांची डर से बिछुडी,…

Nov 4 2017 / No Comment / Read More »

मोदींनी प्रत्यंचेवर बाण ठेवताच धनुष्य तुटला!

मोदींनी प्रत्यंचेवर बाण ठेवताच धनुष्य तुटला!

नवी दिल्ली, १ ऑक्टोबर – शनिवारी विजयादशमीनिमित्त दिल्लीतील लाल किल्ला मैदानवर आयोजित रावण दहन कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणाचे दहन करण्यासाठी धनुष्याच्या प्रत्यंचेवर बाण ठेवताच धनुष्य तुटला. पण प्रसंगावधान राखत मोदी यांनी बाण भाल्यासारखा फेकून मारला आणि हसले. यामुळे या कार्यक्रमात आलेल्यांनाही हसू आवरता आले नाही. श्री…

Oct 2 2017 / No Comment / Read More »

आज विजयादशमी!!!

आज विजयादशमी!!!

दसर्‍याचा विजय मुहूर्त : दुपारी २.११ ते २.५८ शनिवार, दि. ३० सप्टेंबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे. यासाठी विजय मुहूर्त दुपारी २.११ ते २.५८ वा.पर्यंत आहे, अशी माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली आहे. धर्मशास्त्राप्रमाणे या सुमारास अथवा सायंकाळी शस्त्रांचे पूजन व सीमोल्लंघन करण्याची प्रथा प्राचीन काळापासून…

Sep 30 2017 / No Comment / Read More »

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – नवरात्रौत्सवाला आज गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही आजपासून पुढील ९ दिवस उपवास करणार आहेत. पंतप्रधान मोदी गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. ते पहिल्या दिवशी देवीची विशेष पूजा करून फक्त पाण्याचे सेवन करुन उपवास…

Sep 22 2017 / No Comment / Read More »

आज गणरायाचे आगमन

आज गणरायाचे आगमन

►श्री गणेशस्थापना व पूजेचा मुहूर्त, शुक्रवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवशी श्री गणेशाच्या मृण्मयमूर्तीची स्थापना व पूजनासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी ९.३० ते ११ अशी आहे. यावेळी चंद्राचा प्रभाव राहील. सकाळी ८.२६ ते रात्री ८.१६ पर्यंत भद्रा राहणार असून, सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत…

Aug 25 2017 / No Comment / Read More »

ध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन

ध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन

पुणे, ३१ जुलै – आंतराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ ध्रुपद-धमार गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (७८) यांचे दीर्घ आजाराने रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर आज (दि ३१) जयपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी रिहाना, पुत्र नफिसुद्दीन डागर आणि अनिसुद्दीन…

Aug 1 2017 / No Comment / Read More »

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह