जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » साखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज?

साखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज?

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ जून –
ऊस उत्पादक शेतकर्‍यांची थकीत देणी भागवण्यासाठी केंद्र सरकार साखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने या हालचाली सुरू केल्या आहेत.
देशभरातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची २२ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यातील जवळपास अर्धी थकबाकी ही उत्तरप्रदेशातील साखर कारखान्यांची आहे. केंद्राच्यावतीने जाहीर करण्यात येणार्‍या पॅकेजनुसार ३० लाख टन उसाचा बफर स्टॉक असणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे. बफर स्टॉकसाठी किमान हमी भाव ठरवण्यात येणार आहे. साखरेचे किमान दर ठरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या साखरेसाठी प्रती किलो २९ रुपये दर ठेवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, साखर उद्योजकांकडून हा दर प्रती किलो ३४ ते ३५ रुपये किलो करण्याची मागणी करण्यात येत आहे. साखरेचे किमान भाव ठरवण्यासोबत दर नियंत्रित ठेवणे आणि वर्षभर साखरेचा पुरवठा व्यवस्थित होईल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : Jun 6 2018 | Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (73 of 2430 articles)


►आरोग्यमंत्री डॉ. नड्डांचे मत, वृत्तसंस्था रायपूर, ५ जून - माणसाने निसर्गाला हानी पोहोचवल्यामुळेच निपाह विषाणूचा फैलाव होतो, असे केंद्रीय आरोग्य ...

×