ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सात राज्यांना भीषण पुराचा विळखा

सात राज्यांना भीषण पुराचा विळखा

►दोन महिन्यांत ७७४ लोकांचा बळी
►केरळात सर्वाधिक १८७ जणांचा मृत्यू,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट –
मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत मुसळधार पावसाच्या तडाख्याने आतापर्यंत ७७४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, सात राज्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली. केरळ सर्वाधिक प्रभावित राज्य असून, या राज्यातील बहुतांश भाग अजूनही पुराच्या विळख्यात आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध राज्यांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारावर ही माहिती आज सोमवारी जारी केली आहे. केरळात सर्वाधिक १८७ लोकांचा मृत्यू झाला असून, त्याखालोखाल उत्तरप्रदेशात १७१, बंगालमध्ये १७० आणि महाराष्ट्रात १३९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे यात नमूद आहे.
गुजरातमध्ये ५२, आसामात ४५ आणि नागालॅण्डमध्ये सात नागरिकांचा बळी गेला आहे. याशिवाय, केरळ आणि प. बंगालमध्ये अनुक्रमे २२ व ७ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.
महाराष्ट्रातील २६ जिल्हे भीषण पूरस्थितीमुळे प्रभावित झाले असून, त्या खालोखाल आसामातील २३, बंगालमधील २२, केरळातील १४, उत्तरप्रदेशातील १२, नागालॅण्डमधील ११ आणि गुजरातमधील १० जिल्हे प्रभावित झाले आहेत.
एकट्या आसामात पुरामुळे ११.४५ लाख लोक बेघर झाले असून, येथील २७,५५२ हेक्टर जमिनीवरील पीक नष्ट झाले आहे.
हवामान खात्याचा इशारा
दरम्यान, हवामान खात्याने उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, बंगाल, आसाम, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेशसह १६ राज्यांमध्ये आगामी दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हिमाचलात अनेक पूल वाहून गेले
हिमाचलच्या विविध भागात मुसळधार पावसाचे थैमान सुरू असून, भीषण पुरामुळे अनेक नद्यांवरील पूल वाहून गेले आहेत. अनेक रस्त्यांवर दरडी कोसळल्याने या मार्गांवरील वाहतूक रोखण्यात आली आहे. शिमला, कांगरा येथील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Posted by : | on : 14 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (475 of 1747 articles)

Bjp Flag Pm Modi
पेक्षाही जास्त मताधिक्याने सत्तेत येऊ ►महाआघाडी ही अपयशी कल्पना ►लोकांना केंद्रात सक्षम सरकारच हवे ►पंतप्रधानांची प्रदीर्घ मुलाखत, नवी दिल्ली, १२ ...

×