ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » सीबीआयमुळे आरोपपत्र मीडियात रोखण्यासाठी चिदम्बरम् न्यायालयात

सीबीआयमुळे आरोपपत्र मीडियात रोखण्यासाठी चिदम्बरम् न्यायालयात

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट –

P Chidambaram 11

P Chidambaram 11

एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहार प्रकरणी माझ्यावर दाखल आरोपपत्राची प्रत सीबीआय प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देत आहे. या मुद्याला आणखी खळबळजनक करण्याचा यामागील हेतू असून, न्यायप्रक्रियेची थट्टा करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप करीत माजी केंद्रीय मंत्री आणि काँगे्रसचे नेते पी. चिदम्बरम् यांनी आज मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली.
चिदम्बरम् यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी सीबीआयला नोटीस जारी करून, ८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात या प्रकरणी निष्पक्ष खटला चालावा, अशी सीबीआयची इच्छा दिसत नाही. तपास संस्थेला केवळ हा विषय संवेदनशील करायचा आहे. प्रसारमाध्यमांनी हा खटला चालवावा, असे सीबीआयला वाटत आहे, असा आरोप चिदम्बरम् यांचे वकील पी. के. दुबे आणि अर्शदीप सिंग यांनी केला.
न्यायालयाने अद्याप सीबीआयच्या आरोपपत्राची दखलही घेतली नाही, पण आरोपपत्राची प्रत माध्यमांना उपलब्ध करण्याची घाई सीबीआयला झालेली दिसते आणि प्रसारमाध्यमेही हे प्रकरण खळबळजनक करण्यासाठी माझ्याविरोधातील बातम्या चवदार करून टप्प्याटप्प्याने प्रकाशित करीत आहेत, असा आरोपही या वकिलांनी केला.

Posted by : | on : Aug 29 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (137 of 2045 articles)

Pm Narendra Modi Performs Rudra Puja At Kedarnath
►पुनर्बांधणीचाही सहभाग, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ ऑगस्ट - [caption id="attachment_60754" align="alignleft" width="300"] Pm Narendra Modi Performs Rudra Puja At Kedarnath[/caption] ...

×