ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » सीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा

सीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा

►काँग्रेसची निदर्शने,
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर –

Rahul Gandhi4

Rahul Gandhi4

सीबीआयमधील मधील ताज्या घडामोडींचा संबंध राफेल व्यवहाराशी जोडत काँग्रेसने आज शुक्रवारी देशभर सीबीआय मुख्यालयांसमोर निदर्शने केली. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केली. नंतर या सर्वांची सुटकाही करण्यात आली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आज लोधी रोड परिसरातील दयालसिंह कॉलेजपासून सीबीआय मुख्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात काँग्रेस नेत्यांसमवेत तृणमूल काँग्रेसचे खा. नदीम उल हक, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव आणि भाकपचे डी. राजा हेही सहभागी झाले होते. राहुल गांधी सुरुवातीला पायी चालले, नंतर ते एका ट्रकवर स्वार झाले. सीबीआय मुख्यालयाच्या आधीच पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह सर्व नेत्यांना अटक केली. अटक केल्यानंतर राहुल गांधी आणि अन्य नेत्यांना पोलिस व्हॅनमधून लोधी रोड पोलिस ठाण्यात नेण्यात आले. राहुल गांधी जवळपास तासभर पोलिस ठाण्यात होते. नंतर सर्वांची सुटका करण्यात आली.
राफेल व्यवहारात मोदी सरकारने अंबानी परिवाराचा फायदा करून दिला, असा आरोप करत सुटका झाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात पत्रकारांशी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, राफेलच्या चौकशीतून स्वत:ला वाचवण्यासाठी रात्रीतून सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना हटविण्यात आले. मात्र कोणत्याही स्थितीत देशाच्या चौकीदाराला आम्ही चोरी करू देणार नाही. देशातील सर्व घटनात्मक संस्थावर आक्रमण करण्याचा मोदी यांचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी पळण्याचा, लपण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र शेवटी वस्तुस्थिती समोर येणारच आहे. घाईगर्दीत सीबीआयच्या संचालकाना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र यामुळे काही फायदा होणार नाही.
आलोक वर्मा यांची पुन्हा सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात यावी, तसेच त्यांना चुकीच्या पद्धतीने हटवल्याबद्दल मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. आज उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रसह अन्य राज्यातील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (101 of 1770 articles)

Venkaiah Naidu5
रोखठोक सवाल, नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर - निवडणुका जवळ आल्यावरच राजकीय पक्ष कर्जमाफीची भाषा का करीत असतात, असा सवाल उपराष्ट्रपती ...

×