ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » सीमापार दहशतवादाला पाकचे समर्थन

सीमापार दहशतवादाला पाकचे समर्थन

►सुषमा स्वराज यांचा स्पष्ट आरोप,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ डिसेंबर –

Sushma Swaraj1

Sushma Swaraj1

सीमेपलीकडील दहशतवादाला पाकिस्तानचेच समर्थन असल्याचे खडे बोल परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी आज भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या ऐतिहासिक २+२ चर्चेदरम्यान सुनावले. त्याचवेळी अमेरिकेने दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केल्याबद्दल आणि अमेरिकेच्या अफगाण-धोरणाबद्दल अमेरिकेचे स्वराज यांनी स्वागत केले. दरम्यान, दोन्ही देशांत सीओएमसीएस (उजचउ-ड)A या सुरक्षाविषयक करारावरही स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या चर्चेत अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस व भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् हेदेखील सहभागी होते.
सुषमा स्वराज म्हणाल्या की, आम्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अफगाण-धोरणाचे समर्थन करतो. सीमेपलिकडील दहशतवादाला समर्थन देण्याची पाकिस्तानची नीती संपवण्याबाबत, तसेच दक्षिण आशियाई क्षेत्रातील दहशतवादाला नियंत्रित करण्याबद्दल ट्रम्प यांचे विचार भारताशी मिळतेजुळते आहे. ऐतिहासिक २+२ चर्चेत दोन्ही देशांदरम्यान सुरक्षा, परस्पर व्यापारासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच, उजचउAडA करार करण्यात आला. हा करार अतिशय महत्त्वाचा असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी यावेळी नमूद केले. सुषमा स्वराज यांनी अमेरिकी परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच संयुक्त दौरा असल्याचे अधोरिखित केले. तसेच, २०१७ मध्ये वॉशिंग्टन येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांच्यात २+२ चर्चेचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
एनएसजी सदस्यतेसाठी प्रयत्न
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत (एनएसजी) भारताला तातडीने सदस्यत्व मिळावे यासाठी भारत-अमेरिकेचे एकमत झाले असून अमेरिका सहकार्य करणार आहे. दोन्ही देशांदरम्यानची भागीदारीही विकसित होत आहे. जलद गतीने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेचा दोन्ही देशांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे भारत हा अमेरिकेसाठी ऊर्जेचा पुरवठा करणारा देश म्हणून पुढे येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
चर्चा सकारात्क : पॉम्पियो
दोन्ही देशांदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी व्यक्त केली. स्वतंत्र आणि खुल्या इंडिया-पॅसिफिकसाठी दोन्ही देश वचनबद्ध असून, सुरक्षेच्या दृष्टीने उजचउAडA करार अतिशय महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले. चर्चेदरम्यान अफगाणिस्तान आणि उत्तर कोरियासह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती पॉम्पियो यांनी दिली.

Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (695 of 1862 articles)

Bharat Band
संचारबंदी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ सप्टेंबर - केंद्र सरकारने केलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी) दुरुस्तीच्या ...

×