अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » सीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट

सीमेजवळ तैनात होणार चिनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट –

China Map Flag

China Map Flag

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चीन भारतासमोर सातत्याने नवनवीन आव्हाने निर्माण करत आहे. चीन लवकरच तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेट तैनात करण्याची शक्यता आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. सध्या चिनी लष्कराच्या रॉकेट फोर्सकडून या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेटच्या चाचण्या सुरू आहेत, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
ऑक्सिजनची कमतरता असलेल्या उंच पर्वतीय प्रदेशात हे रॉकेट प्रचंड उपयुक्त असून, त्यामुळे लष्करी क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. युद्ध प्रसंगात उंचावरील प्रदेशात पारंपरिक शस्त्रे वाहून नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातुलनेत हे नवीन रॉकेट वेगाने तैनात करता येऊ शकते. मागच्या काही काळात सीमेवर भारत आणि चीनमध्ये संघर्षाचे अनेक प्रसंग घडलेले आहेत.
मागच्या वर्षी डोकलामवरून भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर आले होते. ७० पेक्षा अधिक दिवस हा संघर्ष चालला. भारताचे आव्हान लक्षात घेता रणनीतिक दृष्टीने पारंपारिक शस्त्रांपेक्षा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट जास्त उपयुक्त ठरेल असे बीजिंग येथील संशोधक हान जनली यांनी सांगितले.
मागच्याच महिन्यात चिनी लष्कराने भारताला लागून असणार्‍या सीमेवर तिबेटमध्ये वातावरणाची माहिती देणारे मानवरहीत स्वयंचलित हवामान केंद्र उभारले. आपल्या लष्कराच्या मदतीसाठी चीनने हे हवामान केंद्र उभारले असून, संघर्ष, तणावाच्या परिस्थितीत चीनच्या लष्कराला या केंद्राची मोठी मदत होणार आहे. भारताला लागून असणार्‍या सीमांवर आणखी अशी हवामान केंद्र उभारण्याची चीनची योजना आहे.
तिबेटमधील हुंझे काउंटीमधील युमाई शहरात हे हवामान केंद्र आहे. या केंद्राकडून मिळणार्‍या माहितीचा वाहतूक आणि दळणवळणासाठी उपयोग होईल, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. हवामान केंद्राकडून मिळणार्‍या हवामान विषयक माहितीमुळे चीनची सुरक्षा अधिक बळकट व्हायला मदत होईल तसेच चीनला सीमेवरील हालचालींचे नियोजनही करता येईल, असे तिबेट वेदर ब्युरोच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

Posted by : | on : Aug 7 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (48 of 1864 articles)

Sharad Pawar
तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ६ ऑगस्ट - [caption id="attachment_58613" align="alignleft" width="300"] Sharad Pawar[/caption] सोनिया गांधी, एच. डी. देवेगौडा आणि माझी ...

×