ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » सुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी

सुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था
बालासोर, १६ जुलै –
आवाजाच्याही वेगाने प्रवास करून अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चांदीपूरच्या एकात्मिक चाचणी केंद्रातून आज सोमवारी यशस्वी चाचणी करण्यात आली.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रमाची निर्मिती असली, तरी भारताने ‘मेक इन इंडिया’ अभियानाचा भाग म्हणून, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करीत यात अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणले आहे.
यावर्षीच्या २१ आणि २२ मे रोजी ब्राह्मोसच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यात काही बदल करून आज पुन्हा एक चाचणी घेण्यात आली. ही चाचणी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पार पडली, अशी माहिती डीआरडीओच्या सूत्रांनी दिली. यापूर्वीच्या दोन चाचण्या विमानविरोधी आणि डोंगराळ भागातील लक्ष्यभेद करणार्‍या होत्या.
ब्राह्मोस हे जगातील सर्वाधिक वेगवान आणि आवाजाच्या वेगापेक्षाही गतीने प्रवास करणारे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. अत्यंत प्रतिकूल स्थितीत ब्राह्मोस किती उपयुक्त ठरू शकते, हे तपासण्यासाठी आजची चाचणी होती. या तिन्ही चाचण्या ब्राह्मोसचे आयुष्य वाढविणार्‍या होत्या. ब्राह्मोसचे आयुर्मान आता १० वरून १५ वर्षे झाले आहे. आयुर्मान वाढविण्यात आलेले ब्राह्मोस हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र आहे. भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात याआधीच ब्राह्मोसचा समावेश करण्यात आला आहे. जमिनीवरून हल्ला करणार्‍या ब्राह्मोसची सुधारित आवृत्ती २००७ पासून लष्कराकडे आहे. सुखोई या भारताच्या अत्याधुनिक लढाऊ विमानावरूनही ब्राह्मोस डागता येऊ शकते.

Posted by : | on : 17 Jul 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1328 of 2234 articles)

Upendra Rai
भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ जुलै - नव्यानेच दाखल झालेल्या कथित खंडणी व भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने सेक्युलर ...

×