ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » सुब्रमण्यम् स्वामींच्या ट्विटमुळे मालदीव संतप्त

सुब्रमण्यम् स्वामींच्या ट्विटमुळे मालदीव संतप्त

►भारतीय उच्चायुक्तास पाठविला समन्स,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट –

Subramanian Swamy5

Subramanian Swamy5

राज्यसभेचे सदस्य व भाजपा नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनी मालदीवबाबत केलेल्या एका ट्विटमुळे भारताचा एकेकाळी सहकारी असलेला मालदीव नाराज झाला आहे. या ट्विटमुळे संतापलेल्या मालदीव सरकारने भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांना रविवारी समन्स पाठवले.
मालदीवमध्ये निवडणुकी दरम्यान गडबड झाली तर भारताने त्यांच्यावर आक्रमण केले पाहिजे, असे ट्विट सुब्रमण्यम् स्वामी यांनी २४ ऑगस्ट रोजी केले होते. स्वामी यांच्या या वक्तव्यावर भारत सरकारने टिप्पणी करण्यास नकार दिला होता. स्वामी यांचे ते वैयक्तिक मत आहे. अशा वेळी कोणालाही काही बोलण्यापासून रोखता येणार नसल्याचे सरकारने म्हटले होते.
स्वामी यांच्या ट्विटला मालदीवमधील नागरिकांनी रिट्विट करून आपला रोष प्रकट केला. भारताने प्रथम आपल्या अडचणी दूर केल्या पाहिजेत. आम्ही कोणालाही हल्ला करण्याची संधी देणार नाही. आम्ही लढू, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही, अशा शब्दांत एका युझरने सुनावले. त्याला स्वामी यांनी उत्तर दिले. निवडणुकीत गडबड करू नका. आम्ही तुम्हाला १९८८ साली तामिळ दहशतवाद्यांपासून वाचवले होते. त्यावेळी मालदीवमध्ये भारतीय लष्कराला पाठवण्यात आले होते. तेव्हा कोणी आक्षेप नोंदवला नव्हता, असे म्हणत मालदीवमध्ये निवडणुकीत जर गडबड झाली तर हा देश इस्लामिक दहशतवादाचा गड बनेल, असेही त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात आणिबाणी लागू झाल्यापासून भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधात कटुता निर्माण झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने विरोधी नेत्यांना सोडण्याचा दिलेला आदेश यामीन सरकारने मानला नव्हता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही अटक करीत विरोधी नेत्यांवर पुन्हा एकदा खटला चालवण्याचे आदेश दिले आणि देशात आणिबाणीची घोषणा केली होती, हे येथे उल्लेखनीय.

Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (1110 of 2213 articles)


नवी दिल्ली, २८ ऑगस्ट - एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहार प्रकरणी माझ्यावर दाखल आरोपपत्राची प्रत सीबीआय प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देत आहे. या मुद्याला ...

×