ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सोनिया गांधींनी केली होती बांगलादेशींना मदत

सोनिया गांधींनी केली होती बांगलादेशींना मदत

विकिलिक्सचा खळबळजनक दावा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २ ऑगस्ट –

Wikileaks

Wikileaks

बलाढ्य राष्ट्रांची गुपिते उघड करणारा विकिलिक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता विकिलिक्सने भारतातल्या एमआरसीच्या मुद्यावर धक्कादायक खुलासे केले आहेत. १६ फेब्रुवारी २००६ रोजी ला अमेरिकी दूतावासाचे अधिकारी केबल यांनी विकिलिक्सला पाठवलेल्या माहितीतून हा गौप्यस्फोट झाला आहे.
२००६ च्या आसाम विधानसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींनी अवैधरीत्या भारतात राहणार्‍या मुस्लिमांचा बचाव केला होता. मुस्लिम शरणार्थी कायम भारतात राहू शकतील यासाठी परराष्ट्र कायद्यात दुरुस्ती करणार असल्याचेही त्यावेळी सोनिया गांधींनी जाहीर केले होते. परंतु, २००५मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आयएमडीटी कायद्याला असंवैधानिक घोषित केले होते. या कायद्यामुळे बाहेरून आलेल्या बांगलादेशींची ओळख पटवून त्यांना परत पाठवणे अवघड झाले आहे. काँग्रेसने नेहमीच बाहेरून आलेल्या बांगलादेशी शरणार्थींचे समर्थन केले आहे. या आयएमडीटी कायद्यामुळेच १९७१ नंतर बांगलादेशींना भारतात आश्रय मिळत राहिला आहे.
केबल म्हणाले, काँग्रेसने कायमच मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधींनी या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्नही केला होता. आसाममध्ये काँग्रेस पक्षाचे १३ आमदार मुस्लिम आहेत. काँग्रेस पक्ष वारंवार मुस्लिम शरणार्थींचा बचाव करत आला आहे. त्यामुळे मुस्लिमांचा कल नेहमीच काँग्रेसकडे असतो. आसाममधील काँग्रेसचे माजी खासदार किरीप चलिहा म्हणाले, सोनिया गांधी त्यावेळी काय बोलल्या हे आता माझ्या लक्षात नाही. परंतु, मी कधीही बाहेरून आलेल्या शरणार्थींचे समर्थन केलेले नाही. हा मुद्दा हिंदू आणि मुस्लिमांचा नव्हे, तर शरणार्थींचा आहे. शरणार्थींमुळे देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले आहेत. एकं दरीतच काँग्रेसने केबल यांच्या आरोपावरून हात झटकले आहेत.

Posted by : | on : 3 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1050 of 2042 articles)


आयोगाकडे करणार मागणी, श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २ ऑगस्ट - लोकसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षाही कमी कालावधी राहिला असतांना आणि देशातील सर्व ...

×