ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सोनिया गांधींनी मानले गडकरींचे आभार

सोनिया गांधींनी मानले गडकरींचे आभार

रायबरेलीतील रस्त्यांचा प्रश्‍न,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ ऑगस्ट –

Nitin Gadkari

Nitin Gadkari

रायबरेली मतदारसंघांमधील रस्त्यांच्या कामाबद्दल काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या विनंतीला योग्य प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी गडकरी यांना धन्यवाद दिले.
सोनिया गांधी लोकसभेत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. १० ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांनी केंद्रीय भूपृष्ठवहन, रस्ते महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितिन गडकरी यांना हे पत्र लिहिले आहे. आपल्या भागातील रस्त्यांचा प्रश्‍न सोनिया गांधी यांनी मांडला होता, त्याला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सोनिया यांनी आभार मानले आहेत.
मार्च महिन्यामध्ये सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग ३३० एच्या चौपदरीकरणाबद्दल हे पत्र लिहिले होते. या महामार्गाचा ४७ किमी भाग रायबरेली मतदारसंघात येतो. सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग २३२, २३२ ए आणि ३३० ए यांचाही चौपदरीकरणाचा विचार करावा असे पत्रात लिहिले होते.
त्यानंतर पाच महिन्यांनंतर २० जुलै २०१८ रोजी गडकरी यांनी आपल्या विनंतीनुसार तज्ज्ञांद्वारे पाहाणी करून रायबरेलीतील रस्त्याचे चौपदरीकरणाच्या शक्यतेबद्दल कळवले. तसेच सोनिया गांधी यांनी माहिती दिलेल्या सर्व रस्त्यांचे चौपदरीकरण करणे शक्य असल्याचेही त्यांनी पत्रातून कळवले. सोनिया गांधी यांनी याबद्दलच गडकरी यांचे आभार मानले आहेत. सोनिया गांधी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना रायबरेलीमध्ये एक एम्स रुग्णालय स्थापन केले जावे यासाठी पत्र लिहिले असून, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रायबरेलीतील पूरग्रस्त क्षेत्राबाबत पत्र लिहिले होते.

Posted by : | on : Aug 23 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (163 of 2043 articles)

Lalji Tondon Satyapal Mailk
►लालजी टंडन यांच्याकडे बिहारची जबाबदारी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ ऑगस्ट - [caption id="attachment_60304" align="alignleft" width="300"] Lalji Tondon Satyapal Mailk[/caption] केंद्र ...

×