ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » सोमवारपासून अमेरिकेतील परदेशींची हकालपट्टी

सोमवारपासून अमेरिकेतील परदेशींची हकालपट्टी

अनेक भारतीयांवरही संकट,
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर –

H1b Visa

H1b Visa

अमेरिकेमध्ये राहण्याचा कायदेशीर अधिकार संपला असेल किंवा बेकायदा अमेरिकेत राहणार्‍या परदेशी लोकांना अमेरिका सोमवारापासून त्यांच्या मूळ देशात पाठविणार आहे. व्हिसाची मुदत संपली, मुदतवाढ मिळाली नाही किंवा नोकरी बदलली असल्यास अशा व्यक्तींना अमेरिका सोडावी लागणार आहे. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरीही एच-१बी व्हिसाधारकांना काही प्रमाणात दिलासाही देण्यात आला आहे.
अमेरिकी नागरिकत्व आणि आव्रजन सेवा (युएससीआयएस) या संस्थेवर व्हिसाची मुदतवाढ आणि बेकायदा राहणार्‍या नागरिकांना देशाबाहेर पाठविण्याची जबाबदारी आहे. १ ऑक्टोबरपासून नवीन कायदा लागू करण्याच्या दृष्टीने हा निर्णय राबविण्यात आला आहे.
नवीन कायद्यानुसार युएससीआयएस विभाग अशा प्रकारे अमेरिकेत राहणार्‍या लोकांना नोटिस पाठविणार आहे. मात्र, ज्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे, परंतु त्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केला असल्यास त्या व्यक्तीला निर्णय येईपर्यंत दिलासा देण्यात आला आहे.
व्हिसाची मुदत वाढविण्यास नकार किंवा नोकरी बदलली असल्यास त्यांना मायदेशी पाठवून देण्यात येणार आहे. यामध्ये भारतीयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (551 of 1845 articles)


अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत, नवी दिल्ली, २७ सप्टेंबर - भारतीय लष्कराच्या विशेष पथकाने दोन वर्षांपूर्वी गुलाम काश्मिरातील सर्जिकल स्ट्राईकमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त ...

×