ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » सोरटी सोमनाथप्रमाणेच राममंदिराचे देशार्पण व्हावे

सोरटी सोमनाथप्रमाणेच राममंदिराचे देशार्पण व्हावे

डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितली संघाची भूमिका,
मुंबई, ३१ ऑक्टोबर –

Rammandir Sortisomnathmandir

Rammandir Sortisomnathmandir

मुघल बादशाह बाबरच्या सेनापतीने अयोध्या परिसरात आक्रमण केले, त्यावेळी नमाज पढण्यासाठी बाबरी ढाचा उभारल्याचे बोलले जाते. मात्र, त्यावेळीही आजूबाजूला भरपूर जमीन उपलब्ध असताना, नेमके राम मंदिर उद्ध्वस्त करून या ठिकाणी वादग्रस्त ढाचा उभारला गेला. हे लोकांच्या श्रद्धेवरील आक्रमण होते.
ज्याप्रमाणे भारत स्वतंत्र झाल्यावर सरदार पटेल यांच्या पुढाकाराने सोरटी सोमनाथ येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार करून, भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीत त्याचे देशार्पण झाले. त्याचप्रमाणे देशवासीयांच्या श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा विषय असलेले राममंदिर देखील सरकारने वादग्रस्त भूमी अधिग्रहित करून निर्माण केले पाहिजे, असे संघाचे मत असल्याचा पुनरुच्चार संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला ठाणे येथील केशवसृष्टी येथे प्रारंभ झाला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बैठकीविषयी माहिती देताना ते बोलत होते. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुणकुमार आणि सह-प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर देखील उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाले, १९९४ साली तत्कालीन केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर सांगितले होते की, जर वादग्रस्त जागी पूर्वी राममंदिरच होते, हे ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झाल्यास आम्ही तिथे पुन्हा एकदा राम मंदिर उभारू. पुरातत्त्व विभागाने हे प्रमाणित केले असून, न्यायालयानेही याच वादग्रस्त जागी पूर्वी राममंदिर होते, हे मान्य केले आहे. त्यामुळे सरकारने आपलेच आश्‍वासन पूर्ण करावे, असे आमचे म्हणणे आहे. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. परंतु, गेली कित्येक वर्षे आम्ही राममंदिरावरील निकालाची वाट पाहात आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या अध्यादेशाबाबत प्रश्‍न विचारला असता, डॉ. वैद्य यांंनी सांगितले की, मतैक्य हा सर्वात चांगला पर्याय आहे. या व्यतिरिक्त इतर पर्यायही उपलब्ध आहेत. यापैकी जो पर्याय सर्वोत्तम असेल, त्यानुसार पावले उचलली पाहिजे. समाजातील बहुसंख्य लोकांना या प्रकरणी शांतता व सौहार्दपूर्ण तोडगा हवा आहे, असे ते म्हणाले.
राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने योग्य आणि आवश्यक कायदा तयार करावा, अशी मागणी यापूर्वी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमीला केली होती, हे विशेष.

Posted by : | on : 1 Nov 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (588 of 2063 articles)

Modi Dedicates World S Tallest Statue Of Sardar Patel To Nation
पटेल यांच्या अंगी शिवरायांचे शौर्य अन् कौटिल्याची कूटनीती : पंतप्रधान, केवडिया, ३१ ऑक्टोबर - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अंगी शिवरायांचे ...

×