ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सोशल मीडियाच्या माध्यमातून घाण पसरवू नका

सोशल मीडियाच्या माध्यमातून घाण पसरवू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २९ ऑगस्ट –

Narendra Modi14

Narendra Modi14

समाजात घाण पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. हा मुद्दा कुण्या एका विचारधारेचा नाही, तर कोणताही सभ्य समाज असा व्यवहार करीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाराणसी मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांसोबत व्हिडीओच्या माध्यमातून साधलेल्या संवादात ते म्हणाले, आपल्या भोवती कित्येक चांगल्या गोष्टी असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून कदापि घाण पसरवली जाऊ नये, यासाठी प्रत्येकाने स्वतःला तयार करणे आवश्यक आहे.
लोकं कधी-कधी सभ्येतेच्या मर्यादा ओलांडतात. काही खोटी माहिती पुढे पाठवली जात असल्याचे ते ऐकतात किंवा पाहतात. मात्र, या खोट्या माहितीमुळे समाजाचे किती नुकसान होते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. सभ्य समाजात महिलांबाबत न वापरले जाणारे अपशब्द काही जणांकडून वापरले जात आहेत. हा मुद्दा कुण्याही एका राजकीय पक्ष किंवा विचारधारेबाबत नाही. सोशल मीडियावर घाण पसरवू नये यासाठी देशातील १२५ कोटी नागरिकांनी स्वतःला तयार करावे. सभोवताली असणार्‍या चांगल्या गोष्टींची माहिती त्यांनी या माध्यमातून देण्याचा हा मुद्दा आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छता अभियान हे मानसिक स्वच्छतेसोबतही निगडीत आहे. असेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर भाजपासोबत मतभेद असलेले राजकीय पक्ष व त्यांचे समर्थक त्यांना न आवडणारी शिवराळ भाषा सोशल मीडियावर वापरतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुण्या एका मोहल्ल्यात झालेले दोन कुटुंबातील भांडणाची राष्ट्रीय बातमी होते. त्याऐवजी देशभरातील सकारात्मक माहिती देण्यासाठी तसेच समाजाला सशक्त करणारी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात यावी, असे त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना सांगितले.
भारताच्या बदलत असलेल्या चेहरामोहर्‍याचे व्हिडीओ शेअर करा, असे आवाहन करताना ते यावेळी म्हणाले, देश सध्या अभूतपूर्व विकासाचा साक्षीदार आहे. देशातील प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली आहे. देशामध्ये शाळांची तसेच शौचालयांची उभारणी केली जात आहे. केवळ इतकेच नव्हे, तर देश आता सर्वात मोठा मोबाईल उत्पादक झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या अर्थव्यवस्थेने वेग धरला आहे. विमानचालन बाजारही तेजीत असून, अधिकाधिक नागरिक, विमान व वातानुकूलित रेल्वेने प्रवास करीत आहेत. हा विकास प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
वाराणसीचा सर्वंकष विकास व्हावा याबाबत दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी रस्ता, रेल्वेस्थानक, विमानतळात झालेले बदल सर्वांसमोर आहेत, असे त्यांनी त्यांचा मतदारसंघ वाराणसीतील विकास कार्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

Posted by : | on : Aug 30 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (127 of 2045 articles)

Rupee
वृत्तसंस्था नवी दिल्ली, २९ ऑगस्ट - [caption id="attachment_58516" align="alignleft" width="300"] Rupee[/caption] केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर ...

×