ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सोहराबुद्दिनप्रकरणी अमित शाह निर्दोषच

सोहराबुद्दिनप्रकरणी अमित शाह निर्दोषच

►मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली
►याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार,
मुंबई, २ नोव्हेंबर –

Bombay High Court

Bombay High Court

सोहराबुद्दिन शेख चकमकप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळून लावली. विशेष सीबीआय न्यायालयाने २०१४ मध्ये अमित शाह यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती. या निकालाला आव्हान न देण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता. सीबीआयच्या या निर्णयाविरोधात मुंबई वकील संघटनेने ही याचिका दाखल केली होती. सीबीआयने कोणत्या आधारावर हा निर्णय घेतला, अशी विचारणा याचिकेत करण्यात आली. याचिकाकर्त्यांचा या प्रकरणाशी कुठलाही थेट संबंध प्रस्थापित होत नाही. शिवाय याचिका दाखल करणारी व्यक्ती नसून, एक संघटना आहे. त्यामुळे आम्ही संघटनेला कुठलाही दिलासा देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदविताना न्या. रंजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांनी ही याचिका फेटाळून लावली. दरम्यान, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
असे आहे प्रकरण
सोहराबुद्दिन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने नोव्हेंबर २००५ मध्ये गांधीनगरजवळ चकमकीत ठार केले होते. ही चकमक बनावट असून, गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानेच ती घडविण्यात आली होती, असा आरोप झाला होता.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (391 of 1862 articles)

Mj Akbar1
यांचा दावा, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर - माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी माझ्यावर २३ वर्षांपूर्वी एका हॉटेलात बलात्कार ...

×