ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सौद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

सौद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

पुढील आठवड्यात सुनावणी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

भारत आणि फ्रान्समधील राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराला आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. हा व्यवहार रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणार्‍या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी कण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.
ज्येष्ठ वकील एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. लढाऊ विमानांचा हा व्यवहार संशयास्पद असून, तो स्थगित करणे आवश्यक असल्याने माझ्या याचिकेवर तातडीने सुनावणी केली जावी, अशी विनंती त्यांनी केली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने याचिका दाखल करून घेत, पुढील आठवड्यात सुनावणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
दोन देशांच्या सरकारमधील राफेल विमानांचा हा व्यवहार मोठ्या भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरणार आहे. शिवाय, या व्यवहाराला घटनेच्या कलम २५३ अंतर्गत संसदेची मंजुरीही घेण्यात आलेली नाही, असा आरोप शर्मा यांनी याचिकेत केला आहे.
या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, व्यावसायिक अनिल अंबानी आणि फ्रान्सच्या दसाँ कंपनीविरुद्ध खटला भरण्यात यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात राफेल व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्याची आणि किंमत जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. काँगे्रस नेते तहसीन पूनावाला यांनी ही याचिका दाखल केली होती.

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (1060 of 2216 articles)


व्यवहार ७ हजार कोटींचा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ सप्टेंबर - भारत जपानकडून १८ बुलेट ट्रेन खरेदी करणार असून, एकूण ७००० ...

×