ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » स्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार

स्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार

मुंबई, १ ऑक्टोबर –

State Bank Of India Sbi Logo

State Bank Of India Sbi Logo

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. आता स्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार रुपये काढता येतील. अगोदर ही मर्यादा ४० हजार रुपये प्रति दिन एवढी होती. ही मर्यादा स्टेट बँक डेबिट कार्डच्या क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डधारकांसाठी असेल.
एटीएमच्या वाढत्या फसवणुकीच्या घटना आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे स्टेट बँकेचे म्हणणे आहे. आगामी महिने सण-उत्सवांचे आहेत. त्यामुळे एटीएमचा जास्तीत जास्त वापर केला जाईल. अशात फसवणुकीच्या घटना वाढू नयेत, हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा निम्म्याने कमी केल्यामुळे ग्राहकांना अडचण येणार नाही का, असा प्रश्‍न स्टेट बँकेला विचारण्यात आला. स्टेट बँकेने एक सर्वेक्षण केले होते, ज्यात आढळून आले, की अधिकतर ग्राहक एटीएममधून २० हजारपेक्षा कमी पैसे काढतात, त्यामुळेच २० हजार रुपयांची मर्यादा काही कमी नाही, असे उत्तर स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी दिले. सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असले तरी देशात रोकडाची मागणी वाढत आहे. ज्या ग्राहकांना जास्त पैशांची गरज असेल, त्यांनी जास्त मर्यादा असलेले डेबिट कार्ड घ्यावेत, असा सल्ला पी. के. गुप्ता यांनी दिला आहे. खात्यात जास्तीत जास्त किमान रक्कम ठेवणार्‍या ग्राहकांना अधिक मर्यादेचे डेबिट कार्ड दिले जाते. जाणकारांच्या मते, डेबिट कार्डधारक फसवणुकीला बळी पडत आहेत. डेबिट कार्ड पिनची चोरी एटीएमशिवाय जिथे पीओएसच्या माध्यमातून खरेदी केली जाते अशा मोठ्या दुकानांमध्येही होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. चिप असलेल्या कार्डपेक्षा मॅग्नोटिक स्ट्रिप असलेले डेबिट कार्ड फसवणुकीच्या दृष्टीने सर्वात जास्त असुरक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Posted by : | on : 2 Oct 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (546 of 1865 articles)

Nirav Modi
चार देशांमध्ये कारवाई, नवी दिल्ली, १ ऑक्टोबर - पंजाब नॅशनल बँकेचे सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पळ काढणारा ...

×