ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » स्टेट बँकेच्या चुकीमुळे पळाला मल्ल्या

स्टेट बँकेच्या चुकीमुळे पळाला मल्ल्या

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ सप्टेंबर –

State Bank Of India Sbi Logo

State Bank Of India Sbi Logo

देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याबाबत रोज नवनवी माहिती समोर येत आहे. विजय मल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधीच सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी स्टेट बँकेला सावध केले होते. बँकेने विजय मल्ल्याच्या विरोधात कोर्टात दाद मागावी असा सल्ला दवे यांनी बँकेला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच स्टेट बँकेने विजय मल्ल्याला थांबवण्याबाबतचा कोणताही कायदेशीर सल्ला घेतला नसल्याचेही दवे यांनी म्हटले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दुष्यंत दवे यांनी विजय मल्ल्या भारतातून पळून जाऊ शकतो, याची कल्पना स्टेट बँकेचे संचालक आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांना दिली होती. मात्र त्यांनी दवेंचा सल्ला ऐकला नाही. त्यांनी मल्ल्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे चार दिवसानंतर तो देश सोडून गेला.
मल्ल्याबाबत दवे यांनी केलेल्या दाव्यावर स्टेट बँकेने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दुष्यंत दवे जे काही सांगत आहेत ते त्यांना सांगू दे. आता मी स्टेट बँकेची कर्मचारी नाही. तुम्ही याबाबत सध्याच्या संचालकांना किंवा अध्यक्षांना भेटू शकता, असे उत्तर दिले. स्टेट बँकेचे कायदेविषयक सल्लागार आणि बँकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती दवे यांनी दिली. विजय मल्ल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बैठक रविवारी पार पडली त्यानंतर सोमवारी मी त्यांची न्यायालयात वाट बघत होतो; मात्र कोणीही आले नाही आणि त्यानंतर मल्ल्या पळाला, असे दवे सांगत आहेत.

Posted by : | on : 15 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (464 of 1905 articles)

Mokshagundam Vishveshwaryyaji
अभियंता दिन ►२०१८च्या अभियंता दिनाची संकल्पना, तभा वृत्तसेवा नागपूर, १४ सप्टेंबर - भारतातील अभियंत्यांनी देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ...

×