ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » स्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार

स्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार

►लष्करप्रमुखांचा निर्धार,
नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर –

Bipin Rawat

Bipin Rawat

काश्मीर खोर्‍यात पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना ठार मारण्यासाठी घुसलेल्या पाकप्रशिक्षित स्नायपर अतिरेक्यांना शोधून त्यांनाही यमसदनी पाठविण्याचा निर्धार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज सोमवारी व्यक्त केला.
जैश-ए-मोहम्मदच्या स्नायपर अतिरेक्यांनी मागील दीड महिन्याच्या काळात तीन जवानांना ठार केले आहे. अतिरेक्यांच्या या नव्या तंत्रामुळे सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे तिन्ही हल्ले कसे झाले, याचा आम्ही तपास करीत आहोत. खोर्‍यात खरोखरच स्नायपर अतिरेकी घुसले आहेत काय, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. तथापि, असे अतिरेकी खरोखरच आले असतील, तर त्यांनाही शोधून ठार मारले जाईल, असे रावत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी ते आले असता पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली होती.
स्नायपर हल्ल्यात ज्या प्रकारची शस्त्रे वापरली जातात, ती अद्याप आम्हाला दिसली नाही. त्यामुळे सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावरून लक्ष्य भेदणार्‍या साधारण बंदुका अतिरेकी वापर असावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (94 of 1774 articles)

Ed Dierctorate Of Enforcement1
एअरलाइन्सचा ८ हजार कोटी रुपयांचा सौदा वादात, मुंबई, २९ ऑक्टोबर - संपुआच्या कार्यकाळात २००५ मध्ये इंडियन एअरलाइन्ससाठी ८ हजार कोटी ...

×