ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » स्वच्छ भारत अभियान एक क्रांतीच : राष्ट्रपती

स्वच्छ भारत अभियान एक क्रांतीच : राष्ट्रपती

नवी दिल्ली, २९ सप्टेंबर –

Ramnath Kovind2

Ramnath Kovind2

स्वच्छ भारत अभियान हे केवळ शारीरिक स्वच्छतेचे नसून, आध्यात्मिक आणि सामाजिक स्वच्छतेचे प्रतिबिंबही त्यात आहे. आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिनिधित्वच हे अभियान करीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी आज शनिवारी केले.
तीन दिवस चालणार्‍या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेचे उद्घाटन करताना राष्ट्रपती बोलत होते. स्वच्छ भारत अभियान हे आता केवळ जनआंदोलन राहिले नसून, ती एक महान क्रांती झालेली आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
या क्रांतिकारी अभियानात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. स्वच्छतेचा मुद्दा आता राष्ट्रीय झालेला आहे. देशाच्या स्वातंत्र्य देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनात ज्या प्रमाणे देशवासीयांनी स्वत:ला वाहून घेतले होते, तसेच चित्र स्वच्छता अभियानात पाहायला मिळत आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी या अभियानाची प्रशंसा केली.
महात्मा गांधी यांची शिकवण आणि परंपरा डोळ्यापुढे ठेवूनच, केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारने गेल्या चार वर्षांच्या काळात जे काम केले, ते लक्षात घेता मी आनंदाने एक गोष्ट सांगू इच्छितो की, भारतवासी आणि विदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांच्या सहभागामुळे स्वच्छता मोहिमेला आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चार वर्षांपासून हे अभियान सातत्याने सुरू आहे. २०१४ पूर्वी स्वच्छता मोहिमेला केवळ ३९ टक्के प्रसिद्धी दिली जात होती, आता ९५ टक्के प्रसिद्धी मिळत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुढील वर्षीच्या २ ऑक्टोबरपर्यंत भारतातील प्रत्येक गाव खुल्या शौचापासून मुक्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे. महात्मा गांधी यांच्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली भेट कोणतीच नसणार, असेही राष्ट्रपती म्हणाले.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (362 of 1901 articles)


न्यायालयाचा निर्वाळा ►नजरकैदेला मुदतवाढ, नवी दिल्ली, २८ सप्टेंबर - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पाच जणांना करण्यात आलेली अटक राजकीय हेतूने प्रेरित ...

×