ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » हमीभावात दीडपट वाढ होणारच

हमीभावात दीडपट वाढ होणारच

►विक्रमी उत्पादनासाठी पंतप्रधानांचा शेतकर्‍यांना सॅल्यूट,
नवी दिल्ली, १७ मार्च –

Prime Minister Narendra Modi1

Prime Minister Narendra Modi1

अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी देशभरातील शेतकर्‍यांना सॅल्यूट केला. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा आमचा निर्धार आहे. तुमच्या मालाच्या हमीभावात दीडपट वाढ करण्याचा जो निर्णय सरकारने जाहीर केला, तो लवकरच प्रत्यक्ष कृतीत उतरणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
शेतकर्‍यांना हमीभावात दीडपट वाढ मिळावी, यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांशी चर्चा करीत आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असे स्पष्ट करताना, काही लोक याबाबत संभ्रम निर्माण करीत आहेत आणि अर्थव्यवस्थेचे सुमार चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला. येथील पुसा कृषी संकुलात आयोजित ‘कृषी उन्नत’ मेळ्याला ते संबोधित होते.
आपण अजूनही खाद्यतेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहोत. ही अवलंबिता कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी जास्तीतजास्त तेलबियाणांचे उत्पादन घ्यावे. तसेच शेतकर्‍यांनी २०२२ पर्यंत युरियाचा वापर अर्ध्यावर कमी करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
शेतकर्‍यांनी पिकाचे अवशेष जाळू नये, कारण त्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत असते आणि जमिनीचा पोषकपणाही नष्ट होतो, असे सांगताना, कृषी क्षेत्राशी निगडित समस्या सरकार प्राधान्याने सोडवत असल्याचे ते म्हणाले. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विपनन क्षेत्रातही सरकार व्यापक सुधारणा करीत आहे. तसेच शेतकर्‍यांना अत्याधुनिक बियाणे आणि पर्याप्त वीज मिळावी, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. बाजारपेठेत शेतकर्‍यांना कुठलीही समस्या जाणार नाही आणि त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, याची व्यवस्थाही सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : 18 Mar 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (1681 of 2042 articles)


जहागीरदार नवी दिल्ली, १७ मार्च - काँग्रेस हा फक्त राजकीय पक्ष नाही, तर एक विचारधारा आहे, आंदोलन आहे, त्यामुळे कोणी ...

×