ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » हा मोदी सरकारला धक्का नव्हे

हा मोदी सरकारला धक्का नव्हे

►भाजपा प्रवक्ते विश्‍वास पाठक यांची प्रतिक्रिया,
मुंबई, २६ ऑक्टोबर –

Vishwas Pathak

Vishwas Pathak

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्याबाबत जो निर्णय दिला आहे, तो केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तबच करणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते विश्‍वास पाठक यांनी दिली आहे.
सीव्हीसी कायद्याच्या कलम ८ मध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, भ्रष्टाचाराची कोणतीही प्रकरणे असतील, मग ती सीबीआयमधील का असेना, त्याची चौकशी करण्याचे अधिकार सीव्हीसीला आहेत. या प्रकरणी आलोक वर्मांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले गेल्यामुळे त्यांना सीव्हीसीने दीर्घ रजेवर पाठविले. सर्वोच्च न्यायालयाने तर स्पष्टपणे म्हटले आहे की, आलोक वर्मा यांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करावी व तसा अहवाल द्यावा. याचा अर्थ सीव्हीसीला सीबीआयमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहेच. न्यायालयाने असेही स्पष्ट केले आहे की, आम्हाला कोणत्याही सरकारी यंत्रणेला आरसा दाखवायचा नाही. निष्पक्षपणे तपास व्हावा एवढाच आमचा उद्देश आहे. सुप्रीम कोर्ट त्यावर लक्ष ठेवेल. आलोक वर्मा यांच्या जागी जे एम. नागेश्‍वर राव हे नवे अंतरिम संचालक नेमले गेले आहेत, त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेही कोणत्याही हंगामी अधिकार्‍याला धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.
काँग्रेस ज्याप्रमाणे म्हणत आहे की, हा सरकारला मोठा धक्का आहे वगैरे म्हणणे बालीशपणाचे आहे. हा न्यायालयाचा निर्णय आहे आणि तो कायदे पाहूनच दिला गेला आहे. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, हे स्पष्टच आहे. आलोक वर्मांना पदावरून हटविले हे राहुल गांधींचे विधान म्हणजे खोटेपणाचा कळसच म्हणावा लागेल, असेही पाठक म्हणाले.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (406 of 1845 articles)

Rahul Gandhi4
निदर्शने, नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर - सीबीआयमधील मधील ताज्या घडामोडींचा संबंध राफेल व्यवहाराशी जोडत काँग्रेसने आज शुक्रवारी देशभर सीबीआय मुख्यालयांसमोर ...

×