ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » ११४ लढाऊ विमाने खरेदी करणार

११४ लढाऊ विमाने खरेदी करणार

संरक्षण व्यवहार समितीची मंजुरी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर –

Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman

फ्रान्सकडून मिळणार्‍या राफेल विमानांव्यतिरिक्त विविध देशांकडून आणखी ११४ लढाऊ विमानांच्या खरेदीचा मार्ग आज सोमवारी मोकळा झाला आहे. संरक्षण व्यवहार समितीने याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी सुमारे दोन हजार कोटी डॉलर्स म्हणजे १.४ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राफेल विमानांच्या खरेदीचा व्यवहार ५९ हजार कोटींचा आहे.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन् यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण सामग्री खरेदी परिषदेकडे हा प्रस्ताव आता पाठविण्यात आला असून, त्याला या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हा करार झाल्यास आगामी पाच वर्षांमध्ये १८ लढाऊ विमाने भारताला मिळतील; तर उर्वरित विमानांची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत भारतातच स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
पाकिस्तान आणि चीनकडून असलेला धोका लक्षात घेता, भारतीय सशस्त्र दलांना सुसज्ज करण्यासाठी ११४ विमानांच्या खरेदीचा करार महत्त्वाचा ठरणार आहे. या करारांतर्गत रशियाकडून सुखोई-३५ विमाने, अमेरिकेकडून एफ/ए-१८, एफ-१६, स्वीडनकडून ग्रिपेन-ई, रशियाकडून मिग-३५ व युरोफायटर टायफून ही विमाने भारत खरेदी करणार आहे. या विमान निर्मिती कंपन्यांनी भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे निविदा भरल्या आहेत.

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (728 of 1873 articles)

Vidhi Ayog
आयोगाच्या अहवालात माहिती, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ३ सप्टेंबर - देशात लोकसभेच्या तसेच सर्व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी ४,५५५ कोटी ...

×