ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ११ राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत नाहीत

११ राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत नाहीत

मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती,
वृत्तसंस्था
औरंगाबाद, २३ ऑगस्ट –
२०१९ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीसोबत ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी स्पष्ट केले आहे.
ओ. पी. रावत यांनी बुधवारी अजिंठा लेणीला भेट दिली. भोपाळला रवाना होण्यापूर्वी गुरुवारी दुपारी त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा केली. ‘एक देश एक निवडणूक’ ही भाजपची भूमिका असून, लोकसभेसोबत महाराष्ट्रासह ११ राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवला होता.
यासंदर्भात बोलताना रावत म्हणाले, यासाठी राज्यघटनेत बदल करावे लागणार आहेत. एकत्रित निवडणुका घेण्याचे विधेयक ११ महिने आधी यायला हवे होते. आज विधेयकही तयार नाही. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आयोगाने फेब्रुवारी २०१८ पासूनच सुरू केली आहे. कायदा झाला तरी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी किमान एक वर्ष तरी लागणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या तयारीबाबत प्रश्‍न उपस्थित होतील, असे रावत यांनी स्पष्ट केले. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या चार राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ या वर्षाअखेर संपत आहे. पुढील वर्षी मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत.

Posted by : | on : 24 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (761 of 1845 articles)

Masjid
नवी दिल्ली, २३ ऑगस्ट - देशभरातील धार्मिक स्थळांवरील स्वच्छता, देखभाल व व्यवस्थापन, संपत्ती आणि लेख्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय ...

×