ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होणार

२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होणार

►कृषिविषयक प्रस्तावातून मोदी सरकारच्या कामगिरीचा गौरव,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ९ सप्टेंबर –

Modi Sarkar

Modi Sarkar

२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना अभूतपूर्व असे यश मिळत आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे अंत्योदयचे स्वप्न साकारताना मोदी सरकारने ग्रामीण भागाच्या विकासाला लक्षणीय गती दिली असल्याचा उल्लेख भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पारित कृषी विषयावरील प्रस्तावातून करण्यात आला आहे.
कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपलब्धीसाठी या प्रस्तावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. आधीच्या सरकारने शेतकर्‍यांना त्यांच्या फायद्याची फक्त खोटी आश्‍वासने दिली होती, पण मोदी सरकारने शेतकर्‍यांना दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केले, याकडे लक्ष वेधत या प्रस्तावात म्हटले की, देशातील कष्टकरी शेतकर्‍यांच्या तसेच शेतमजुरांच्या अथक परिश्रमामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे, त्यासोबत गैरकृषी क्षेत्रातही कामाला गती मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील उत्पन्नात तसेच रोजगारातही वाढ झाली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर २०२२ पर्यंत देशातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास या प्रस्तावातून व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीत निरंतर वाढ करण्याच्या दृष्टीने, शेतकर्‍यांसाठी सामाजिक सुरक्षा व्यवस्था, समग्र जैव सुरक्षा, खाद्य सुरक्षा तसेच पोषण आहार योजनांना गती देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचा निर्धार या प्रस्तावातून व्यक्त करण्यात आला.
शेतकर्‍यांच्या किमान हमी भावात वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे प्रस्तावातून स्वागत करण्यात आले. आतापर्यंत फक्त २२ कृषी उत्पादनांना किमान हमी भाव मिळत होता, जुलैमध्ये सरकारने १४ खरीप पिकांसाठी उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक भाव जोडून किमान हमी भाव निश्‍चित केला, यामुळे शेतकर्‍यांचा निश्‍चित फायदा झाला आहे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

Posted by : | on : 10 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (686 of 1873 articles)

Whatsapp Logo
न्यायायाचा संताप, हा कसला विनोद?, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ९ सप्टेंबर - न्यायालयाचे कामकाज हे न्यायाधीशांच्या कक्षातच होते, हे नव्याने सांगण्याची ...

×