कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ४४ जिल्हे नक्षलमुक्त

४४ जिल्हे नक्षलमुक्त

►केंद्रीय गृह सचिवांची माहिती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ एप्रिल –
देशातील ४४ जिल्हे नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये आता नक्षल्यांचा कुठलाही प्रभाव शिल्लक राहिलेला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी दिली.
आता ३० जिल्हे नक्षल्यांच्या प्रभावात आहेत आणि त्या जिल्ह्यांनाही यातून मुक्त करण्याच्या दिशेने केंद्र सरकार अतिशय गतीने काम करीत आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या. एकीकडे सुरक्षेवर भर देतानाच८ सरकारने विकासात्मक योजनाही धडाडीने राबविल्या. नक्षलवाद्यांविरोधात अतिशय कठोर धोरण स्वीकारले. त्याचे परिणाम आता समोर आले आहेत, असे राजीव गौबा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
नक्षलमुक्त ४४ जिल्ह्यांमधील स्थितीचा आम्ही आढावा घेतला आहे. तिथे नक्षल्यांचा कुठलाही प्रभाव आम्हाला आढळून आला नाही. आता उर्वरित ३० जिल्ह्यांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.
नवीन रस्ते, पूल, टेलिफोन टॉवर्स दुर्गम आदिवासी गावांपर्यंत पोहोचल्याने विकासाची गती वाढली आणि त्याच्या परिणामाने नक्षलवादाचा प्रभाव कमी होत गेला, असे ते म्हणाले.

Posted by : | on : Apr 16 2018 | Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (14 of 2161 articles)


►केंद्रापुढे दोन पर्याय, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १५ एप्रिल - अनु. जाती, जमातीच्या रक्षणासाठी असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदलावर नवीन मार्गदर्शिका जारी ...

×