भाजपा देशभर करणार जल्लोष

भाजपा देशभर करणार जल्लोष

►मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण ►२६ मे ते ११…

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

►केरळमार्गे महाराष्ट्राकडे वाटचाल, वृत्तसंस्था अंदमान बेट, २५ मे –…

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

►प्रकाश जावडेकर यांची माहिती ►समग्र शिक्षा अभियानाचा शुभारंभ ►विद्यार्थ्यांच्या…

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

►अवघ्या १० मिनिटात दिला निकाल, वृत्तसंस्था बगदाद, २४ मे…

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

►सिंधी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, वृत्तसंस्था इस्लामाबाद, २३ मे –…

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

►माजी आयएसआय प्रमुखाचे मत , वृत्तसंस्था इस्लामाबाद, २२ मे…

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

►भुजबळांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला धोबीपछाड, मुंबई, २४ मे – स्थानिक…

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था मुंबई, २४ मे – वस्तू आणि सेवा कराअंतर्गत…

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

तभा वृत्तसेवा मुंबई, २३ मे – राकाँचे कोकण पदवीधर…

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

॥ विशेष : विनोद देशमुख | मोदींनी अनेक सभा…

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

॥ प्रासंगिक : डॉ. कुमार शास्त्री | मामासाहेब घुमरे…

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

॥ रोखठोक : हितेश शंकर | कर्नाटकासाठी वेगळा झेंडा,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:53 | सूर्यास्त: 18:54
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ५० कोटींपेक्षा जास्त एनपीएचा तपास करा

५० कोटींपेक्षा जास्त एनपीएचा तपास करा

►अर्थमंत्रालयाचे बँकांना निर्देश,
नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी –
५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या थकित कर्जांची तातडीने चौकशी करा. तो कर्ज घोटाळा आहे काय, याची शहानिशा करून त्याबाबतची माहिती सीबीआयला द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने आज सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना दिले आहेत.
पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी आणि त्याच्या उद्योग समूहाने केलेला घोटाळा ११,४०० कोटींचा नसून, १२,७२३ कोटींचा आहे, असे आज स्पष्ट केल्यानंतर अर्थमंत्रालयाने हे निर्देश जारी केले आहेत.
रोटोमॅक पेन कंपनी आणि सिंभौली शुगर यासारख्या उद्योगांनीही बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकविले असल्याने सर्वच सरकारी बँकांनी त्यांच्याकडे थकित असलेल्या ५० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमांच्या कर्जांची तपासणी करावी, असे वित्त सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी ट्विटरवर नमूद केले.
पीएनबी घोटाळा १२,७०० कोटींचा
हिर्‍यांचा व्यापारी नीरव मोदी आणि त्यांच्या कंपन्यांनी पंजाब नॅशनल बँकेची केलेली फसवणूक ११,४०० कोटी रुपयांची नसून, १२,७२३ कोटी रुपयांच्या घरात असल्याची नवी आकडेवारी बँकेने नुकतीच जारी केली आहे. नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांनी पीएनबीच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांना हाताशी घेऊन बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार केले आहे. यापूर्वी या व्यवहारातील रक्कम ११,४०० कोटी रुपयांचे असल्याचे आढळून आले, पण आता आम्ही सखोल तपास केला असता आणखी १३२३ कोटी रुपये जास्त निघत आहेत. याचाच अर्थ हा संपूर्ण घोटाळा १२,७२३ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे स्पष्ट झाल्याचे बँकेच्या सूत्रांनी सोमवारी रात्री सांगितले.

Posted by : | on : Feb 28 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (366 of 2299 articles)


नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी - अभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली असावी, अशी शंका भाजपा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी माध्यमांशी ...

×