ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ५ लाख गावे हागणदारीमुक्त! : पंतप्रधानांची घोषणा

५ लाख गावे हागणदारीमुक्त! : पंतप्रधानांची घोषणा

गांधींच्या सिद्धांतांमध्ये मानवतेला एकजूट करण्याची शक्ती,
नवी दिल्ली, २ ऑक्टोबर –

Pm Narendra Modi 3

Pm Narendra Modi 3

देशातील पाच लाख गावे हागणदारीमुक्त झाली असून भारतात उघड्यावर शौचाला बसणार्‍यांची संख्या ४० टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात गांधी जयंतीनिमित्त आयोजित ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता’ संमेलनामध्ये ते बोलत होते.
यावेळी स्वच्छतेचे महत्त्व सांगताना मोदी यांनी भारतातील स्वच्छता अभियान जगातील सर्वात मोठ अभियान असल्याचा उल्लेख केला. २०१४ पूर्वी देशातील ग्रामीण स्वच्छता केवळ ३८ टक्के होती. आता ती ९४ टक्के झाली आहे. अवघ्या चार वर्षांत हा फरक पडलेला आहे. देशातील २५ राज्ये हागणदारी मुक्त झालेली आहेत, असेही मोदी म्हणाले. पब्लिक फंडिंग, पॉलिटिकल लिडरशिप, पार्टनरशिप आणि पीपल्स पार्टिसिपेशन या फोर-पीच्या मंत्रामुळेच स्वच्छता अभियान आणखी यशस्वी होईल, असा विश्‍वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
सध्या सर्वत्र दहशतवाद, कट्टरवाद, उग्रवाद आणि विचारांचा तिरस्कार हे समुदायाला आणि देशांना विभाजित करीत असताना, या पृष्ठभूमीवर महात्मा गांधी यांच्या सिद्धांतांमध्ये मानवतेला एकजूट करण्याची शक्ती असल्यामुळे आपण त्याचा अंगीकार केला पाहिजे. आपण आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत या सिद्धांतांप्रती कटिबद्ध राहणार असल्याचेही ते म्हणाले.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सार्‍या देशाने त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतरही नेत्यांनी या निमित्ताने गांधी आणि शास्त्री यांचे स्मरण केले आणि त्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.

Posted by : | on : 3 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (209 of 1765 articles)

Indian National Congress
नेहमीप्रमाणे भाजपा, संघावर टीका ►७० हजार कोटींचे कर्ज माफ करू : राहुल, नागपूर, २ ऑक्टोबर - नित्याप्रमाणे काँग्रेसच्या अ. भा. ...

×