ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ६० वर्षांतील सफाई चार वर्षांत

६० वर्षांतील सफाई चार वर्षांत

►पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
►‘स्वच्छता ही सेवा’ अभियान प्रारंभ
►हातात झाडू घेऊन केली सुरवात,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ सप्टेंबर –

Swachhta Hi Sewa Campaign Pm Modi

Swachhta Hi Sewa Campaign Pm Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ केला. महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. यावेळी देशभरातील १८ ठिकाणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना पंतप्रधानांनी समाजातील सर्व घटकांना आणि देशातील प्रत्येक नागरिकाला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
अवघ्या चार वर्षांत नऊ कोटी शौचालयांची उभारणी करणे आणि साडेचार लाख गावांना खुल्या शौचालयाच्या समस्येतून मुक्त करण्याचे कार्य पूर्ण होणे शक्य नाही, असा विचार अनेकांच्या मनात आला होता, पण आपल्या सरकारने हे असाध्य कार्य सहज शक्य करून दाखविले. या चार वर्षांच्या काळात देशाने ६० वर्षांपासून साचलेली घाण दूर करून दाखवली आहे, असे प्रशंसोद्गार मोदी यांनी यावेळी काढले.
मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधला. यानंतर मोदी यांनी दिल्लीतील पहाडगंज भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यामिक शाळेत जाऊन व हातात झाडू घेऊन स्वत: शाळा परिसराची साफसफाई केली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले.
चार वर्षांपूर्वी देशात साफसफाईचे क्षेत्र केवळ ४० टक्के होते, ते आता ९० टक्क्यांपर्यंत विस्तारित झाले आहे. अवघ्या चार वर्षांत देशातील साडेचार लाख गावे किंवा ४५० जिल्हे किंवा २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश खुल्या शौच समस्येतून मुक्त होऊ शकते, असा विचार कुणी केला होता काय, पण आपल्या सर्वांच्याच सहकार्यातून ही अशक्यप्राय बाब आज शक्य झाली आहे. आजचा दिवस आपल्या देशासाठी ऐतिहासिक असाच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
सकारात्मक बदलाचे श्रेय तरुणांना
स्वच्छ भारत मिशनमध्ये नारी शक्तीचे फार मोठे योगदान आहे, असे सांगताना नमो अ‍ॅपच्या माध्यमातून आसामच्या विद्यार्थ्यांना ते म्हणाले, युवा पिढी सामाजिक परिवर्तनाचे दूत आहे. तरुणांनी भारतात स्वच्छता संदेशाचा ज्या पद्धतीने प्रसार केला, तो उल्लेखनीय आहे. भारतात सकारात्मक बदल घडवून आणण्यात तरुण सर्वांत पुढे आहेत, असे मोदी म्हणाले. २ ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. बापूंचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने आपण स्वत:ला समर्पित करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता ही एक सवय आहे, जी आपण लावून घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांचे मनोगत
मी स्वच्छता अभियानाशी जोडला गेलो आहे. या अभियानाच्या प्रचारातही माझा सहभाग होता. केवळ माझा चेहरा आणि आवाज पुरेसा नाही. मी स्वत: अनेक ठिकाणी जाऊ स्वच्छता केली, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (993 of 2213 articles)


घडामोडींचा परिणाम, वृत्तसंस्था हैदराबाद, १५ सप्टेंबर - रुपयातील घसरण, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकार आणि भाजपाही चिंतीत आहे. ...

×