ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ८१ हजार फेसबूक अकाऊंट हॅक, डेटा चोरीला

८१ हजार फेसबूक अकाऊंट हॅक, डेटा चोरीला

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर –

Facebook1

Facebook1

फेसबुकवरील ८१ हजार अकाऊंट हॅक करून त्यातील डेटा अर्थात माहिती चोरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. खातेदारांची वैयक्तिक माहिती १० सेंट (६.५० रुपये) विकली जात असल्याचे वृत्त एका प्रख्यात वृत्तसंस्थाने प्रकाशित केले आहे.
सूत्रानुसार, डेटा कुणी चोरला याबाबतचा तपास लागला नसला तरी खातेदारांची माहिती विकण्यासाठी ज्या संकेतस्थळावर जाहिरात देण्यात आली होती, त्याचा डोमेन पीटर्सबर्ग येथील आहे. यूक्रेन, रशिया, ब्रिटन, अमेरिका आणि ब्राझील या देशासह अन्य देशातील
फे सबूक युझर्सची माहिती हॅकर्स विकत आहे.
दरम्यान, मागील सप्टेंबरमध्ये एकाने त्याच्याकडे १२ कोटी युझर्सच्या अकाउंटची माहिती असून, तो ते विकणार असल्याची माहिती संबंधित वृत्तसंस्थेला दिली होती. त्यानंतर सायबर सिक्युरिटी फर्म डिजिटल शॅडोने तपास केल्याने तो ८१ हजार लोकांची माहिती संदेशासह विकत असल्याच समोर आले. शिवाय हॅकरकडे १ लाख ७६ हजार युझर्सचे ई-मेल पत्ते आणि संपर्क क्रमांकही आहेत. या संदर्भात फे सबुकचे उपाध्यक्ष गाय रोजेन म्हणाले की, आम्ही ब्राउझर मेकर्सशी चर्चा करत आहोत. ज्या एक्सटेंशनने युझर्सचा डेटा चोरण्यात आला आहे, तो त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात यावा, असे त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच, ज्या संकेतस्थळावर डेटा विकण्याची जाहिरात देण्यात आली होती, ती कायमची बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Posted by : | on : 5 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (62 of 1774 articles)

Justice Chelameswar
न्यायमूर्ती चेलमेश्‍वर यांचे मत, नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर - देशात सीबीआय ही एक महत्त्वाची तपास यंत्रणा समजण्यात येत असली तरी ...

×