ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ९० टक्के काश्मिरी जनता निवडणुकीसाठी उत्सुक

९० टक्के काश्मिरी जनता निवडणुकीसाठी उत्सुक

राजनाथसिंह यांचा दावा,
नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर –

Rajnath Singh 11

Rajnath Singh 11

जम्मू-काश्मीरमधील तणावासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचे स्पष्ट करीत, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी येथील ९० टक्के नागरिक या महिन्यात होणार्‍या पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उत्सुक असल्याचा दावा केला.
सध्या पाकिस्तानात दडून बसलेला आणि १९९३ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यात अडचणी येत असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
१९९५ साली जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास ६००० दहशतवादी कारवाया झाल्या होत्या. २०१७ मध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घसरले. मागील वर्षी या राज्यात ३६० दहशतवादी कारवाया झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत आणखी सुधारणा व्हावी, याबाबत मी सहमत आहे. मात्र, पाकिस्तानमुळे आम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पाकिस्तानसोबत संबंध सुधरवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, हा देश त्याचा मार्ग बदलण्यास तयार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान सातत्याने दहशतवाद पसरवतोय, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमात सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, अलीकडेच पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत ४३ टक्के उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ही बाब सामान्य आहे. भाजपाने पीडीपीच्या काढलेल्या पाठिंब्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, मागील विधानसभा निवडणुकीत जनादेशाचा आदर करीत युती केली होती. मात्र, हा प्रयोग यशस्वी झाला नाही.
काही वर्षांपूर्वी नक्षलवादाचे देशासमोर मोठे आव्हान होते. मात्र, आता नक्षलवादाचा धोका कमी झाला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पूर्वी देशभरातील १२६ जिल्हे नक्षलप्रभावी होते. आता नक्षलवादी ५० ते ५२ जिल्ह्यांमध्येच उरले आहेत. त्यापैकी १० ते १२ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचे प्रमाण जास्त आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (523 of 1865 articles)

Rahul Gandhi 6
गांधी यांचे मत, नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर - मध्यप्रदेशात काँगे्रससोबत आघाडी न करण्याच्या बसपा नेत्या मायावती यांच्या निर्णयाचा काँगे्रसच्या भवितव्यावर ...

×