अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ९१ बड्या कर्जबुडव्यांच्या मुसक्या आवळल्या

९१ बड्या कर्जबुडव्यांच्या मुसक्या आवळल्या

►देश सोडून जाण्यावर बंदी
►केंद्राने तयार केली यादी,
नवी दिल्ली, १५ मार्च –
पीएनबी घोटाळ्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने देशातील अन्य बड्या कर्जदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ज्या बंड्या कंपन्यांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज अनेक काळापासून थकित आहे, त्यांचे मालक व प्रवर्तक अशी ९१ जणांची यादी सरकारने तयार केली असून, त्यांना देशातून पसार होण्याचे त्यांचे मार्गही बंद केले आहेत.
बँकांकडून मोठमोठी कर्जे घेऊन ते डुबविणार्‍या देशातील सुमारे ४०० कर्जबुडव्यांपैकी ९१ कंपन्यांच्या नावांची यादी सरकारकडे आहे, मात्र गोपनीयतचा भाग म्हणून त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाही. त्यांची नावे समोर आली, तर हे कर्जबुडवे गुपचूपपणे देशातून पळ काढतील आणि नंतर त्यांना पकडून भारतात आणणे अतिशय कठीण जाईल, असे अर्थमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. कर्ज बुडवणार्‍या कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारने संबंधित वित्तीय संस्था आणि बँकांना दिले आहेत. ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या व्यक्तींचे पासपोर्ट जमा करण्याच्या सूचनाही केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकांना दिल्या आहेत. ५० कोटींपेक्षा जास्त कर्ज बुडविल्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर संबंधित व्यक्तींना देश सोडून जाता येऊ नये, यासाठी त्यांच्या पासपोर्टसह इतर माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला देण्यात यावी, असेही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : Mar 16 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (706 of 1862 articles)

Ejas Aircraft
नवी दिल्ली, १५ मार्च - [caption id="attachment_49139" align="alignleft" width="300"] Ejas Aircraft[/caption] भारतीय हवाई दलाला आणखी २०१ तेजस लढाऊ विमाने मिळणार ...

×