भाजपा देशभर करणार जल्लोष

भाजपा देशभर करणार जल्लोष

►मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण ►२६ मे ते ११…

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

►केरळमार्गे महाराष्ट्राकडे वाटचाल, वृत्तसंस्था अंदमान बेट, २५ मे –…

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

►प्रकाश जावडेकर यांची माहिती ►समग्र शिक्षा अभियानाचा शुभारंभ ►विद्यार्थ्यांच्या…

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

►अवघ्या १० मिनिटात दिला निकाल, वृत्तसंस्था बगदाद, २४ मे…

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

►सिंधी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, वृत्तसंस्था इस्लामाबाद, २३ मे –…

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

►माजी आयएसआय प्रमुखाचे मत , वृत्तसंस्था इस्लामाबाद, २२ मे…

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

►भुजबळांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला धोबीपछाड, मुंबई, २४ मे – स्थानिक…

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था मुंबई, २४ मे – वस्तू आणि सेवा कराअंतर्गत…

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

तभा वृत्तसेवा मुंबई, २३ मे – राकाँचे कोकण पदवीधर…

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

॥ विशेष : विनोद देशमुख | मोदींनी अनेक सभा…

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

॥ प्रासंगिक : डॉ. कुमार शास्त्री | मामासाहेब घुमरे…

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

॥ रोखठोक : हितेश शंकर | कर्नाटकासाठी वेगळा झेंडा,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:53 | सूर्यास्त: 18:54
अयनांश:
Home » विज्ञानभारत » धोकादायक ठरू शकते वायरलेस स्मार्ट टेक्नॉलॉजी

धोकादायक ठरू शकते वायरलेस स्मार्ट टेक्नॉलॉजी

=इस्रायलच्या शास्त्रज्ञांचे संशोधन=
वृत्तसंस्था
तेल अवीव, २९ नोव्हेंबर –
fraud-hackingस्मार्टफोन अथवा संगणकाच्या साह्याने व वायरलेस टेक्नॉलॉजीच्या वापराने उपयोगात येणारी स्मार्ट उपकरणे युजर्ससाठी धोकादायक ठरू शकतात, हे संशोधकांनी सिद्ध केले आहे. ही उपकरणे हॅकर्स हॅक करू शकतात व त्यामुळे मोठ्या संख्येने युजर्सना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा इस्रायलच्या तेलअवीव व्हिजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व कॅनडामधल्या हेलीफॅक्स येथील डलहौजी विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे.
आजकाल अनेक कंपन्या त्यांची उपकरणे स्मार्ट म्हणजे इंटरनेक्ट कनेक्टिव्हीटीसह दाखल करीत आहेत. स्मार्टफोन सोबतच स्मार्ट लॉक, स्मार्ट बल्ब अशी अनेक उपकरणे बाजारात आली आहेत. ही उपकरणे एकमेकांशी इंटरनेट ऑफ थिग्जच्या माध्यमातून कम्युनिकेशनसाठी उपयुक्त ठरतात. ती संगणक व स्मार्टफोनने नियंत्रित करता येतात. मात्र, या तंत्रज्ञानातील एक दोष संशोधकांना सापडला आहे. त्यासाठी त्यांनी फिलिप्सच्या एलईडी बल्बवर प्रयोग केले तेव्हा असे दिसले की हे बल्ब हॅक करून हॅकर्स प्रकाशाचा एक असा पॅटर्न बनवू शकतात ज्यामुळे युजर्सना फिट्‌स येणे किंवा चक्कर येथे असे प्रकार होऊ शकतात. स्मार्ट बल्ब प्रमाणेच स्मार्ट स्वीच, लॉक, थमोस्टॅट उपकरणांसाठीही हा धोका आहे.
हॅकिंग करताना हॅकर्स आसपासच्या परिसरात असलेल्या इंटरनेट उपकरणांतही मालवेअर (व्हायरस) पसरवू शकतात व त्यामुळे एकाचवेळी मोठ्या परिसरातील उपकरण युजर्सना त्याचा त्रास होऊ शकतो. अर्थात फिलिप्सने त्यांच्या बल्बमधील हा दोष दूर केला असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र भविष्यात या उपकरणांना हॅकिंगचा धोका आहेच व परिणामी युजर्सनाही हा धोका आहे.

Posted by : | on : Nov 29 2016 | Filed under : विज्ञानभारत.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह