ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » हौतात्म्याचा बदला…

हौतात्म्याचा बदला…

सीमा सुरक्षा दलाचा जवान नरेद्र सिंह यांच्या हौतात्म्याचा बदला घेण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्याचे वृत्त आहे. परंतु, हा बदला इतका प्रभावी असला पाहिजे की, पुन्हा असले अमानुष कृत्य करायला पाकिस्तानी सैन्याची हिंमतच व्हायला नको, अशी देशवासीयांची भावना आणि मागणी आहे. भारतीयांच्या या तीव्र भावनांची दखल केंद्र सरकार घेईल, अशी आशा आहे.
नरेंद्र सिंह यांना पाकिस्तानी लांडग्यांनी अतिशय क्रूरपणे ठार मारले. युद्ध सुरू नसताना अशा प्रकारे भारतीय जवानांचा जीव घेणे, पाकिस्तानचा नेहमीचाच खेळ झाला आहे. पाकिस्तानी सैन्य मनुष्य नाहीतच, हे वारंवार सिद्ध होत आहे. असे कुठले अन्न ते खातात, कुणास ठाऊक! पाकिस्तानी सैन्याचा इतिहासच अशा या अमानुष कृत्यांनी भरलेला आहे. इतकी क्रूरता, मृतदेहाची विटंबना आपल्या कल्पनेच्याही पलीकडची आहे. ही वृत्ती इस्लाम स्वीकारल्यामुळे निर्माण होते की काय, याचाही शोध घेणे आता आवश्यक झाले आहे. भारताला त्याच्या प्रत्येक सैनिकाचा जीव प्यारा आहे. एकही सैनिक अशा रीतीने शहीद होऊ नये. युद्धात वीरमरण येणे हे प्रत्येक सैनिकाचे ध्येय असले, तरी तसेही होऊ नये, असेच प्रत्येक भारतीयाला वाटत असते. या भावनेने भरलेल्या भारतीयांचा, नरेंद्र सिंहच नाही, तर कुठल्याही जवानाच्या मृत्यूने किती संताप होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी! पाकिस्तानला तर त्यांच्या सैनिकांचीही पर्वा नसल्याचे दिसून येते. भारताने यमसदनी धाडलेल्या आपल्या सैनिकांचे मृतदेहदेखील पाकिस्तानी सैन्य न्यायला बघत नाही. किड्यामुंग्यांपेक्षाही त्यांची कमी किंमत आहे. शेवटी त्या मृतदेहाची विल्हेवाट भारतीय सैन्यालाच लावावी लागते. खरेतर ही बाब एखाद्या देशासाठी किती लाजिरवाणी ठरली असती. पण, ही लाजही पाकिस्तानला उरलेली नाही. आपला एक जरी सैनिक शहीद झाला, तर सारा भारत हळहळतो आणि तिकडे सैनिकांचे मृतदेहही उचलायला पाकिस्तान तयार नसतो! आता नरेंद्र सिंह यांच्या हौतात्म्याचा बदला सीमा सुरक्षा दलाचे जवान निश्‍चितच घेतील. ते एक नाही, दहा-बारा पाकड्यांच्या चिंधड्या उडवतील. पुन्हा काही दिवस वादळापूर्वीची शांतता निर्माण होईल. पुन्हा पाकड्यांची काहीतरी कुरापत होईल… हे एक दुष्टचक्र आहे आणि ते थांबता थांबत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाला याच्याशी काही देणेघेणे नाही. भारत-पाक सतत लढत आहेत, तर त्यात त्यांना आर्थिक लाभ दिसतो. त्यामुळे हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन काहीही फायदा नाही. आता २५ सप्टेंबरपासून संयुक्त राष्ट्र संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरवात होणार आहे. त्यानिमित्त भारताचे व पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री न्यू यॉर्कमध्ये असतील. तेव्हा हे दोघे भेटणार आहेत. तिथे आपल्या सुषमा स्वराज यांनी, नरेंद्र सिंह आणि इतरही जवानांच्या हत्येचा विषय काढून पाकिस्तानला खडसावले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा असणारच. परंतु, त्याने काही फायदा होईलच असे नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या हातात काहीही नाही. त्यांच्याच काय, पंतप्रधान इम्रान खान यांच्याही हातात काही नाही! सर्वकाही पाकी लष्कराच्याच हातात आहे. त्यामुळे असल्या क्रूर हत्येचा विषय आणि निषेध पाकिस्तानसमोर करून, आम्ही आपले कर्तव्य पार पाडले, एवढेच समाधान आपल्याला मिळू शकते. आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानची
लांडगी वृत्ती उघड करूनही खूप काही हाती येईल, असे नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या इतर समित्यांचेही आता काही वजन राहिलेले नाही. त्यांची नावे जितकी लांबलचक आहेत, तितकेही त्यांचे वजन नाही! एक सुरक्षा परिषद आहे. परंतु, त्यातील नकाराधिकार असलेल्या पाच देशांना, स्वत:चा स्वार्थ सोडून इतर देशांची काहीही चिंता नाही. जिथे कुठे त्यांचा स्वार्थ असेल, तिथे मात्र ते आश्‍चर्य वाटावे इतके सक्रिय होतात. एक शोभेची बाहुली झाली आहे संयुक्त राष्ट्रसंघ! दुर्बळांचे हात पिरगाळायचे आणि सामर्थ्यवानांकडे दुर्लक्ष करायचे. मुळात प्रश्‍न, पाकिस्तानचा हा रानटीपणा कसा थांबेल, हा आहे. सीमेवर गस्त घालणारे आपले जवान नाहक शहीद होत आहेत. हे थांबलेच पाहिजे. भारताने पाकिस्तानचे किती सैनिक मारले म्हणजे हे थांबेल? याचेही उत्तर कुणाजवळ नाही. ही वृत्ती आहे आणि तीच ठेचली पाहिजे. भारतीय सैनिक देशासाठी लढतो; परंतु पाकिस्तानी सैनिक इस्लामसाठी लढतो. त्यामुळे इस्लामसाठी लढताना मृत्यू आला, तर आपल्याला स्वर्गात जायला मिळेल आणि त्या स्वर्गीय सुखाचा आपण यथेच्छ उपभोग घेऊ शकू, कदाचित या स्वप्नरंजनात हे पाकिस्तानचे सैनिक असले पाहिजे; किंवा त्यांना तसे मानणे भाग पाडले जात असले पाहिजे. इस्लामनुसार हे मृतदेह कयामतच्या दिवसाची वाट बघत कबरीत पहुडले असतात. कयामतच्या दिवशी अल्ला त्यांच्या पापपुण्याचा निवाडा करतो आणि नंतर त्यांना स्वर्ग की नरक, ते आवंटित करतो, असे म्हणतात. याचाच फायदा घेऊन त्यांचे हे स्वप्नरंजन जर भारताने खंडित केले, तर बरेच काही साध्य होण्यासारखे आहे. भारताने पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह त्यांना परत न करता, त्याची विल्हेवाट स्वत: लावावी आणि तीही इस्लामप्रमाणे कबरीत गाडून नाही, तर हिंदूंप्रमाणे बाकायदा जाळून. असे होत गेले, तर इस्लामप्रमाणे या मृतांना कयामतच्या दिवशी अल्लाच्या दरबारात उपस्थित होताच येणार नाही आणि नंतर स्वर्गवगैरे तर दूरचीच गोष्ट राहील. हा संदेश पाकिस्तानात गेला पाहिजे. स्वर्गही मिळत नाही तर कशाला मरायचे, असे बंडखोर विचार पाकड्यांच्या मनात आले पाहिजे. असा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? पण नाही, आपल्या भारतात तसे केले तर मीडियावर आणि सेक्युलर आखाड्यात किती हलकल्लोळ उडेल, याची काही कल्पना आहे का? प्रशांत भूषण, कविता कृष्णन्सारखे लोक थयथयाट करू लागतील. आता मागील आठवड्यात काश्मिरात जवानांनी काही पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांचे मृतदेह दोर बांधून ओढत नेतानाचे फोटो बाहेर येताच, याच प्रशांत भूषण, कविता कृष्णन्सारख्या लोकांचे जीव किती तळमळले होते! आता या नरेंद्र सिंह यांच्या क्रूर हत्येची बातमी आली. पण, ही मंडळी आता तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसली आहे. पण, आता या लोकांच्या थयथयाटाला किती दिवस घाबरून जगायचे, हे ठरविण्याची वेळ आली आहे. राजनाथसिंहांनी नरेंद्र सिंह यांच्या हौतात्म्याचा बदला घेण्याचे आदेश दिले आहेत; पण सोबतच या असल्या देशद्रोही भारतीयांचाही कायम बंदोबस्त करण्याची काहीतरी कृती केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे. जे काही मान्य मार्ग आहेत, त्यांचा वापर करूनही जर पाकिस्तान ऐकत नसेल, तर हे असे वाकडे मार्ग एखाद्वेळी अनुसरण्यास काय हरकत आहे?

https://tarunbharat.org/?p=62463
Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (108 of 727 articles)


कुहीकर | जगातले इतर सगळे प्रश्‍न संपले अन् आता फक्त अनुप जलोटांच्या तिसर्‍या लग्नाचाच तेवढा मुद्दा संपूर्ण समाजासाठी ऐरणीवर असल्याच्या ...

×