जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » सोलापूर » कर्नल प्रभाकर लांडगे कालवश

कर्नल प्रभाकर लांडगे कालवश

kr-prabhakar-landgeप्रतिनिधी,
सोलापूर [२२ ऑक्टोबर] – सोलापूर शहर भाजपाचे माजी अध्यक्ष व सेवानिवृत्त कर्नल प्रभाकर कोंडीबा लांडगे यांचे शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर रोजी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. ते मृत्यूसमयी ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. २२ ऑक्टोबर रोजी मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वयाच्या १७ व्या वर्षीच कर्नल प्रभाकर लांडगे हे सैन्यात दाखल झाले होते. १९९३ साली ते सैन्यातून निवृत्त झाले. सन १९६२, १९६५ सालच्या पाकिस्तान सोबत झालेल्या युध्दात आणि १९७१ सालच्या बांग्लादेश स्वातंत्र्याच्या युद्धात  भारतमातेच्या सेवेसाठी लढले होते. सैन्यात असल्याने ते कडक  शिस्तीच्या स्वभावाचे होते. कर्नल प्रभाकर लांडगे यांनी महाविद्यालयीन जीवनात आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला होता.  त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा पगडा होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते भाजपाच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय झाले. सोलापूर शहर भाजपाचे अध्यक्ष म्हणून १९९७ मध्ये  काम केले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत समाजातील विविध मान्यवर सहभागी झाले होते.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (111 of 121 articles)


पंढरपूर, [२२ ऑक्टोबर, प्रतिनिधी] – नगर परिषद निवडणुकीत आ.परिचारक गटाच्या शहर विकास आघाडीने सन्मानाची वागणूक द्यावी. भाजपला १७ जागा व ...