संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » सोलापूर » महावितरण मोबाईल व्हॅन ग्राहकांच्या दारी

महावितरण मोबाईल व्हॅन ग्राहकांच्या दारी

=‘महावितरण’चा असाही फंडा=
=एकाच दिवशी ३.५० कोटींची भरणा=
mahavitaranसंगमेश जेऊरे
[सोलापूर, दि. १२ नोव्हेंबर ] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा सुखद परिणाम विविध शासकीय कर वसुलीवर होत असून, शनिवारी महाराष्ट्र राज्य महावितरणच्या सोलापूर जिल्ह्यातील २७९ अधिकृत केंद्रावर १७ हजार ग्राहकांकडून सुमारे ३ कोटी ५० लाखांचा भरणा झाला आहे. त्यामुळे एकाच दिवशी महावितरणही करोडपती बनला आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी सोलापूर महावितरण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज रविवारी व उद्या सोमवारी दोन दिवस मोबाईल व्हॅन फिरविली जाणार असून, ग्राहकांकडून वीज बिल भरणा करून घेतला जाणार आहे.
भ्रष्टाचार आणि बनावट यांना हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून व्यवहारातील ५०० आणि १ हजार रुपयाचे चलनी नोटा रद्द केला आहे. त्यामुळे काळा पैसा बाळगणार्‍यांचा धाबे दणाणले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नियमित वीज भरणार्‍या ग्राहकांच्या सोयीसाठी ग्रामीण भागात दोन दिवस मोबाईल व्हॅन फिरविले जाणार आहेत. अशी माहिती महावितरणकडून सांगण्यात आले. सोलापूर शहर जिल्ह्यातील २७९ वीज बिल भरणा केंद्रावर जून्या नोटांच्या आधारे वीज बिल देयके स्विकारले जाणार आहेत.
तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी सोलापूर शहरातील जूनी मिल कंपाऊड येथील मंगल कार्यालयजवळसह अन्य ठिकाणी नवीन देयके भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी (११ नोव्हेंबर) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत असलेल्या सोलापूर मंडलात ५ कोटी ७३ लाख व सातारा मंडलात २ कोटी ४ लाख रुपयांचा भरणा ग्राहकांनी केला.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी दिवसभरात अनेक वीजबिल भरणा केंद्रांना भेटी देऊन वीजग्राहकांसाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. तर सोलापूर जिल्हा अधिक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांनीही करमाळासह इतर भागात वीजबिल भरणा केंद्राना भेटी देवून आढावा घेतला.
वीजबिलाच्या रकमेएवढ्या जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयामुळे वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता येईल यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह सर्वच केंद्रांवर महावितरणच्या कर्मचार्‍यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती.
हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देत होते व त्यासाठी सहकार्य करीत होते. तसेच जुन्या नोटा स्वीकारण्यासाठीचे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ग्राहकांची जागेवर सोय झाली होती.

आजही वीजबिल भरणा केंद्र सुरू
वीजबिलासाठी जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत रक्कम स्विकारण्यात येणार असून, आज रविवारी व सोमवारी या दोन्ही दिवशी वील बिल भरणा केंद्र सुरू राहणार आहे. महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक वीजग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे असेल तेवढ्या रकमेच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच वीजबिलापोटी आगाऊ स्वरूपात (अ‍ॅडव्हान्स पेमेंट) घेतले जाणार नाही.

लोकन्यायालयात २.५३ लाखांची वसुली
वीज बिल थकबाकीमुळे कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी रविवारी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात ५३ ग्राहकांनी तडजोडीने २ लाख ५३ हजार रुपयांचा थकीत रक्कम भरला आहे. तसेच वीज चोरी प्रकरणी ६० हजार रुपयात तडजोडीने भरण्यात आला. काही जणांनी लोकन्यायालयात न जाता वीज बिल देयके भरणा केंद्रावर जाऊन थकीत रक्कम भरण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (92 of 121 articles)


पत्रकार तोफेल अहमद यांची टीका ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृतीग्रंथाचे प्रकाशन, ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृतीग्रंथ प्रकाशनप्रसंगी पत्रकार तोफेल ...