हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

►अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार,…

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –…

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी…

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई…

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,…

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट – संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी…

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई,…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

अटलजी: अनंत, अथांग

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी…

स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या…

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
अविनाश कोल्हे

शरद जोशी, शेतकरी संघटना, शेट्टी-खोत संघर्ष

शरद जोशी, शेतकरी संघटना, शेट्टी-खोत संघर्ष

॥ प्रासंगिक : प्रा. अविनाश कोल्हे | अपेक्षेप्रमाणे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात कृषी राज्यमंत्री पदावर असलेल्या सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूर येथे ’रयत क्रांती संघटना’ स्थापन करत असल्याचे जाहीर केले. त्याप्रसंगी त्यांनी जे उद्गार काढले ते महत्त्वाचे…

Oct 1 2017 / No Comment / Read More »

तामिळनाडूचे राजकारण आणि कमल हसन

तामिळनाडूचे राजकारण आणि कमल हसन

॥ प्रासंगिक : प्रा. अविनाश कोल्हे | डिसेंबर २०१६ मध्ये तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्यापासून त्या राज्यातील राजकारणात ज्या उलथापालथी सुरू आहेत, त्या अद्याप संपल्या नाहीत. उलट ताज्या बातमीनुसार, सुप्रसिद्ध सिनेनट कमल हसनसुद्धा राजकारणात प्रवेश करण्याच्या विचारात आहे. काही अभ्यासकांच्या अंदाजानुसार कमल हसन डाव्या राजकारणाचा पदर…

Sep 24 2017 / No Comment / Read More »

ओबीसी आरक्षणात उपगट असावेत का?

ओबीसी आरक्षणात उपगट असावेत का?

॥ प्रासंगिक : प्रा. अविनाश कोल्हे |  राजकीय पक्ष व त्यांचे नेते सतत मतांचे राजकारण करत असतात. काय केले म्हणजे जास्तीत जास्त मतं मिळतील, या एका मुद्द्याभोवती त्यांचे विचारविश्व फिरत असते. हे जरी खरे असले तरी त्यांच्या सततच्या लोकसंपर्कामुळेच देशात, उशिरा का होईना योग्य ती धोरणं राबवली जातात,…

Sep 3 2017 / No Comment / Read More »

भाजपची मोर्चेबांधणी आणि हतबल विरोधक

भाजपची मोर्चेबांधणी आणि हतबल विरोधक

प्रा. अविनाश कोल्हे | अलीकडे गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा भाजपविरोधात उत्साहाची लाट उसळली होती. याचे एक कारण म्हणजे, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पटेलांचा पराभव ही प्रतिष्ठेची बाब केली होती. म्हणूनच पटेलांचा विजय म्हणजे भाजपचा व्यापक पराभव असे वातावरण…

Aug 27 2017 / No Comment / Read More »

काश्मीरचे वादग्रस्त कलम ३५ अ

काश्मीरचे वादग्रस्त कलम ३५ अ

प्रा. अविनाश कोल्हे | कलम ३५ अ बद्दल मोठ्या पातळीवर चर्चा झाली पाहिजे. या कलमानुसार जम्मू-काश्मीर राज्यातील जमीन बिगर काश्मिरी विकत घेऊ शकत नाही. तेथे बिगर काश्मिरी व्यक्तीला जागा भाड्याने घेता येते, पण विकत घेता नाही. या खास तरतुदीमुळे आजही काश्मीरमधील जमीनजुमला स्थानिकांच्याच ताब्यात आहे. १९५४ साली कलम३७०च्या…

Aug 20 2017 / No Comment / Read More »

नितीशकुमारांच्या निर्णयामागचे वास्तव

नितीशकुमारांच्या निर्णयामागचे वास्तव

प्रा. अविनाश कोल्हे | ओबीसींची एकी नसल्यामुळे त्यांना सत्तेसाठी समझोते करावे लागतात. नितीशकुमार यांची भाजपाबरोबर १७ वर्षे युती होती. त्यानंतर त्यांनी ‘महागठबंधन’चा प्रयोग केला व आता पुन्हा भाजपबरोबर युती केली आहे. ही एक प्रकारची राजकीय गरज आहे. याशिवाय देशातील ओबीसी राजकारण सत्तेकडे जाऊ शकत नाही. एव्हाना सर्व पुरोगामी…

Aug 13 2017 / No Comment / Read More »

दक्षिण दिग्विजयाच्या दिशेने भाजपा !

दक्षिण दिग्विजयाच्या दिशेने भाजपा !

प्रा. अविनाश कोल्हे | मागच्या आठवड्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली व अपेक्षेप्रमाणे या महत्त्वाच्यापदी भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद दणदणीत बहुमताने निवडून आले. याचा अर्थ असा की, आज देशातील पंतप्रधान व राष्ट्रपती या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर भाजपच्या व्यक्ती विराजमान झालेल्या आहेत. ५ ऑगस्ट २०१७ रोजी उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे. या पदावरसुद्धा…

Jul 30 2017 / No Comment / Read More »

पश्चिम बंगालमधील धार्मिक दंगे

पश्चिम बंगालमधील धार्मिक दंगे

प्रा. अविनाश कोल्हे | पश्चिम बंगालमध्ये अलीकडे हिंदू-मुस्लीम दंग्यांचा भडका उडालेला आहे. कोलकाता शहरापासून जवळ असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात या घटना घडत आहेत. यामुळे या भागात तणावपूर्ण शांतता आहे. त्या भागात सध्या नऊ दिवस चालणारा जगन्नाथाच्या रथयात्रेचा प्रवास सुरू आहे. यात काही गडबड होऊ नये, यासाठी ममता…

Jul 23 2017 / No Comment / Read More »

नितीशकुमारांनी टोपी का फिरवली?

नितीशकुमारांनी टोपी का फिरवली?

प्रा. अविनाश कोल्हे | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिगर भाजप राजकीय शक्तींना काहीसे बुचकळ्यात पाडले आहे. कारण, भाजपतर्फे राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून जेव्हा रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले, तेव्हा बिगरभाजप शक्तींनी अपेक्षेप्रमाणे भाजप दलितांच्या मतांचे राजकारण करत आहे अशी टीका सुरू केली. यात नितीशकुमार सहभागी होतील अशी…

Jul 16 2017 / No Comment / Read More »

राष्ट्रपती निवडणुकीतही दलित राजकारण

राष्ट्रपती निवडणुकीतही दलित राजकारण

प्रा. अविनाश कोल्हे | भारतात सध्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील दलित समाजाचे नेते रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली असून कॉंग्रेसने मीराकुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याचा अर्थ आता देशात ‘दलित विरुद्ध दलित’ अशी लढत होणार आहे. यात वावगे काही नाही.…

Jul 2 2017 / No Comment / Read More »

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह