सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
डॉ.सच्चिदानंद शेवडे

लोहगोलासम ‘लोकमान्य’ तेज

लोहगोलासम ‘लोकमान्य’ तेज

॥ विशेष : डॉ. सच्चिदानंद शेवडे | स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या जहाल मतांनी क्रांतियज्ञ चेतवणारं एक प्रखर व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य टिळक. या महात्म्याची पुण्यतिथी साजरी करताना केवळ प्रतिमेला हारतुरे घालून उपयोग नाही तर त्यांच्या विचारांचा मागोवा घेणंही गरजेचं आहे. विविध शास्त्रांचे जाणकार, उत्तम गणितज्ञ, बलोपासक, द्रष्टी विचारसरणी, निर्भीडता आदी…

Aug 5 2018 / No Comment / Read More »

वाटेवरुन जाण्यापूर्वी!

वाटेवरुन जाण्यापूर्वी!

॥ टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | आपला प्राचीन इतिहास वा संकृती याबद्दल शिक्षण मिळण्याची सोय दुर्दैवाने आपल्या देशात कुठेच नाही. त्यामुळे आजच्या तरूण पिढीपर्यंत कित्येक चांगल्या गोष्टी पोचत नाहीत. आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना प्रश्‍न पडले अथवा तत्संबंधी काही जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली तरी नेमके काय वाचावे हा याविषयी…

May 27 2018 / No Comment / Read More »

शूर्पणखा ते बियर : स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका

शूर्पणखा ते बियर : स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | मागच्या आठवड्यात मा. राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणावरील धन्यावादाच्या भाषणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत बोलत असताना काँग्रेसने या भाषणात प्रचंड व्यत्यय आणत गेल्या सत्तर वर्षांच्या लोकशाही परंपरेला गालबोट लावले. या प्रकाराबाबत सोशल मीडियावर लगेच काँग्रेसविरोधी प्रतिक्रिया येणे सुरु झाले आणि कदाचित…

Feb 18 2018 / No Comment / Read More »

आश्‍वासक पाऊलखुणा

आश्‍वासक पाऊलखुणा

॥। टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | सध्या स्वघोषित इतिहासकारांचे पेव फुटले आहे. मुद्रापुस्तिका (षरलशलेेज्ञ) अथवा कायप्पा (ुहरीींरिि) वारूळ फुटल्यावर जशा मुंग्या बाहेर पडतात तसे इतिहासकार बाहेर पडताना दिसत आहेत. सर्व प्रकारचे लेखन अशा लोकांच्या दहशतीखाली झाकोळले गेल्यासारखे झाले आहे. मजकुरात नेमके काय म्हटले आहे ते नीट समजून न…

Dec 31 2017 / No Comment / Read More »

विस्मृतीत गेलेले हत्याकांड!

विस्मृतीत गेलेले हत्याकांड!

॥ टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | स्वामी करपात्रीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली गोवंश हत्याबंदीचे आंदोलन स्वराज्य मिळाल्यानंतर अनेक वर्षे चालू होते. दशनामी परंपरेतील स्वामीजींचे मूळ दीक्षानाम स्वामी हरिहरानंद सरस्वती होते. मात्र आद्य शंकराचार्यांनी सांगितल्यानुसार ‘करतलभिक्षा’ घेवून, संन्यासधर्माचे पालन करीत. हाताच्या तळव्यावर मावेल इतकेच अन्न ते ग्रहण करीत असत, त्यामुळे करपात्रीजी…

Dec 24 2017 / No Comment / Read More »

दहशतीचे रंग…

दहशतीचे रंग…

॥ टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | दहशतवादाला धर्म नसतो वगैरे अनेक वेळा आपण ऐकलेले असते. मात्र जगभरात लाल आणि हिरवा हे दहशतीचे दोन रंग प्रामुख्याने आणि अगदी ठळकपणे उठून दिसतात. लालभाईंनी आपल्या विरोधकांना संपवून टाकण्यासाठी विविध क्लृप्त्‌या योजल्या आणि योजनाबद्ध रीतीने लोकांना ठार केले. केवळ विरोधकच नव्हे तर…

Dec 10 2017 / No Comment / Read More »

वादग्रस्त सौंदर्य: भाग ४

वादग्रस्त सौंदर्य: भाग ४

॥ टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | फार पूर्वी वाचलेली एक कथा आठवली. एकदा मुंबईहून सतीश दुभाषी आणि जयवंत दळवी हे नाशिककडे जात होते. वाटेत दुभाषी म्हणाले, या रस्त्यावर एक अपयशी प्रेमकथेचे स्मारक आहे ते तुम्ही पाहिले आहेत का? यावर दळवींनी, नाही असे सांगितले. दुभाषी उद्गारले, ‘कमाल आहे, अहो,…

Dec 3 2017 / No Comment / Read More »

वादग्रस्त सौंदर्य: भाग २

वादग्रस्त सौंदर्य: भाग २

॥ टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | डाॅ.व्ही.एस. गोडबोले हे लंडनमध्ये राहतात. त्यांनी तेथील लायब्ररीमधून संशोधन करून Taj Mahal : Simple Analysis of a Great Deception आणि आणिTajmahal- The great British conspiracy ही दोन पुस्तके लिहिली. त्यात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे ताजमहाल संशोधनातील अनेक त्रुटी दाखवून दिल्या. पु.ना. ओक…

Nov 19 2017 / No Comment / Read More »

वादग्रस्त सौंदर्य!-१

वादग्रस्त सौंदर्य!-१

॥ टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | आमचा भागवत सप्ताह वृंदावनमध्ये होता. तो झाल्यावर एक दिवस ताजमहाल पाहायला गेलो होतो. आता तिथे सुरक्षा व्यवस्था बरीच कडक केलेली दिसते. इतकी की, आमच्या ग्रुपमधील एका भगिनीच्या पिशवीत विष्णुसहस्रनामाची छोटी पोथी दिसताच बॉंब दिसल्यागत तेथील महिला पोलीस ओरडली आणि आतमध्ये ती पोथी…

Nov 12 2017 / No Comment / Read More »

लुप्त झालेले ज्ञान-३

लुप्त झालेले ज्ञान-३

॥ टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | Myth म्हणजे सत्यासारखे वाटणारे असत्य होय. आपल्याकडे पुराणांसाठी Mythology हा शब्द वापरला जातो. यातून पुराणे ही सत्य नसल्याचा सरळ संदेश दिला जातो. त्यातील कथा या मानवाने कसे वागावे आणि भक्तीचा प्रचार या दोन हेतूंसाठी आहेत पण अन्य माहितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.…

Nov 5 2017 / No Comment / Read More »

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह