सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
दीपक कलढोणे

चराचराशी सम्यक नाते

चराचराशी सम्यक नाते

॥ तरंग : दीपक कलढोणे | पंढरीची वारी. महाराष्ट्राच्या शूर कातळ काळजातला कोमल हृदयाचा मनमुग्ध झरा. माणसाने माणसाशीच नव्हे तर सर्व चराचर सृष्टीशी माणसासारखेच वागावे हे सांगणारा.. सकल संतांचा सुंदर संस्कार. सजीव आणि निर्जीव असा भेद विठुरायाला नाही. रुखुमाईरुपी वसुंधरामातेलाही सजीव-निर्जीव दोन्ही सारखेच..! परमेशाने सकल ग्रहतार्‍यांची सुंदर सृष्टी…

Jul 22 2018 / No Comment / Read More »

अफवा : सामाजिक हितशत्रू

अफवा : सामाजिक हितशत्रू

॥ तरंग : दीपक कलढोणे | जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खेदजनक आणि मनात खळबळ माजवणारी दुर्देवी घटना घडली. धुळे जिल्यातील राईनपाडा गावात भिक्षा मागायला गेलेल्या पाचजणांची जमावाने ग्रामपंचायत कार्यालयात ठेचून क्रूर हत्या केली.. या सामूहिक संतापाचा बळी गेलेले ते पाच नागरिक सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाडी या…

Jul 8 2018 / No Comment / Read More »

मिठात घोळलेला लाडू!

मिठात घोळलेला लाडू!

॥ तरंग : दीपक कलढोणे | कांही दिवसांपूर्वी मुंबई पुणे अतिद्रुतगती मार्गावर एका चेकपोष्टपाशी हटकूनच थांबलो. तेथे विविध चॉकलेटस, पेये आणि खाद्यपदार्थांची छोटी दुकाने गर्दीने हारीने लावलेली होतीच. या सर्व खाद्यपदार्थांच्या राशींमध्ये एका मजेशीर गोष्टीकडे माझे लक्ष वेधले गेले. तो कांहीसा ओबडधोबड व चॉकलेटी रंगाचा आणि पांढूरक्या पावडरीचा…

Jun 24 2018 / No Comment / Read More »

प्रवास! नजरेच्या खिडक्यांमधला…

प्रवास! नजरेच्या खिडक्यांमधला…

॥ तरंग : दीपक कलढोणे | आहार आणि विहार यातील वेगळेपणा जपणे हा एक आगळा छंद आहे. त्यातून आपणास नवरसाचे वैविध्य अनुभवायला मिळण्याची शक्यता खूपच असते. ज्याप्रमाणे आहारातील विविध पदार्थांच्या चवी आपणास चवीच्या वैचित्र्याचा सौंदर्यपूर्ण अनुभव देतात त्याचप्रमाणे वैविध्याच्या शोध घेत माणसाने विहाराच्याही आवडी जोपासल्या तर नक्कीच अनुभवसमृद्धी…

Jun 3 2018 / No Comment / Read More »

शौर्य आणि कष्टाची सुंदर प्रतिकं…

शौर्य आणि कष्टाची सुंदर प्रतिकं…

॥ तरंग : दीपक कलढोणे | टांगे किंवा बैलगाड्या काळाच्या उदरात गुडूप आणि चिडिचुप झाल्या. असंख्य छोट्या स्वयंचलित वाहनांनी यांची जागा बळकावयला सुरुवात होऊनही आता तिसेक वर्षे झालीयेत. तरीही कोठेतरी एखादा टांगा दिसला तरी मन सुखावते. अगदी टांग्यात बसायला मिळाले नाही तरीही कोठे अपवादाने टांगा केवळ दिसला तरी…

May 27 2018 / No Comment / Read More »

उन्हाळा..

उन्हाळा..

॥ तरंग : दीपक कलढोणे | ऋतुंचा कोण दुश्‍वास करेल का? परंतु सध्या माणूस उन्हाळ्याचा मस्तपैकी द्वेष करु लागला आहे. उन्हाळ्याच्या नावाने बोटे मोडत ए.सी.चा रिमोट ऑन ऑफ करताना. दुपारी घराबाहेर पडण्याची बंदीच उन्हाळ्याने आपल्यावर लादली आहे. गेल्या अनेक वर्षात पेरले ते उगवले आहे. खरे तर वेगवेगळे ऋतू…

May 20 2018 / No Comment / Read More »

स्वरगंगेचा रुपेरी काठ हरवला…

स्वरगंगेचा रुपेरी काठ हरवला…

॥ तरंग : दीपक कलढोणे | संधीकालीही दिशा धुंद करणारा एक शुक्रतारा.. भेट तुझी माझी स्मरते म्हणणारा एक प्रेमिजनांचा भावस्वर हरपला.. विशुद्ध स्वरगंगेचा एक रुपेरी काठ.. देहाच्या रुपातले हे स्वरवैभव हरपले… कधीतरी हरपण्याचे सत्य घेऊन जन्माला आलेल्या कांही मोजक्या देहांना अमर तत्वी स्वरांचे वरदान लाभते. तसे अरुण दाते…

May 13 2018 / No Comment / Read More »

अंगणाचा परीसस्पर्श

अंगणाचा परीसस्पर्श

॥ तरंग : दीपक कलढोणे | एका स्नेहांकिताच्या घरी गेलो. अंगणातल्या एका झाडबुंध्यात शांतपणे वामकुक्षी घेणारा रखवालदार जोराने भुंकू लागला. त्याला मालकानी दटावले. जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून मानेवरून आपल्या तळहाताच्या स्पर्शाने सांगितले की ’अरे, ही आपलीच माणसे आहेत.’ मग कांही क्षण गुरगुरत तो रखवालदार गुपचुप आपापल्या जागी जाऊन…

Apr 29 2018 / No Comment / Read More »

आवड भातुकलीची

आवड भातुकलीची

॥ तरंग : दीपक कलढोणे | सायंकाळच्या वेळी माणसाचे मन रिकामे कधी रहातच नाही. ते अवघ्या प्रपंचाकडे ओढत रहाते. प्रपंच या शब्दात जगण्यासाठी मांडावयाची भांडीबोळकी एवढा साधाच पण आकाशाएवढा अर्थ सामावलेला आहे. माणूस हा भातुकलीचा डाव जन्मभर खेळतच रहातो. डाव मांडतो. डाव मोडतो. कधी नव्यानेही मांडतो. प्रपंचरुपी भातुकलीचा…

Apr 15 2018 / No Comment / Read More »

वेडे गाणे…

वेडे गाणे…

॥ तरंग : दीपक कलढोणे | चैत्रात गावोगावी जत्रा. मिरवणूका, लेझिम, कुस्त्यांचे फड यांनी सजलेल्या जत्रांतून उठणारा लाल मातीचा धुरळा सार्‍या महाराष्ट्राला सलामी करायला लावतो. परवा असंच गावाकडील घरावरुन गावजत्रेचा छबिना वाजत गाजत गेला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गावाची जत्रा आली की, आडवे उभे पाळणे, आणि खेळण्याची पाचपंचवीस…

Apr 8 2018 / No Comment / Read More »

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह