ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
मल्हार कृष्ण गोखले

दलदलीतलं घर

दलदलीतलं घर ॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | रशियन राजधानी सेंट पीटर्सबर्ग ही युद्धमान प्रदेशाला अगदी जवळच होती. तेव्हा सुरक्षित ठिकाण म्हणून नव्या बोल्शेव्हिक शासनाने राजधानी सेंट पीटर्सबर्गहून देशाच्या अंतर्भागातल्या मॉस्कोला हलवली. ही घटना मार्च-एप्रिल १९१८ मध्ये घडली. यंदा या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होतायत. रशियन...25 Feb 2018 / No Comment / Read More »

डार्पाचा मायाबाजार

डार्पाचा मायाबाजार ॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | आमच्याकडेही अमेरिकन ‘डार्पा’प्रमाणेच अनेक संशोधन संस्था सतत नवनवीव संशोधनात मग्न आहेत. उदा. डीआरडीओ उर्फ ‘डीफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ या आपल्या संस्थेने विकसित केलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या पल्ल्यात भारताच्या सर्वशत्रूदेशांच्या राजधान्या येतात. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी....18 Feb 2018 / No Comment / Read More »

विलक्षण भारतशत्रू

विलक्षण भारतशत्रू ॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | पुढच्या महिन्यात ख्रिस्टी कंपनी चर्चिलची काही पत्रं लिलावात काढणार आहे. त्याची जाहिरात करताना यांनी मोठ्या खुबीने, ही चर्चिलच्या असफल प्रेमप्रकरणावर प्रकाश टाकणारी पत्रं आहेत, अशी बातमी सोडून दिलेली आहे आणि त्यामुळे या पत्रसंचाला घसघशीत सहा आकडी किंमत मिळेल,...11 Feb 2018 / No Comment / Read More »

गुप्तहेरांच्या अंधार्‍या जगात

गुप्तहेरांच्या अंधार्‍या जगात ॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | बॉण्डच्या या व्यक्तिरेखानिर्मितीच्या मागे स्वतः इयान फ्लेमिंगचा दांडगा अनुभव आहे. स्वतः फ्लेमिंग अनेक वर्षे ब्रिटिश शाही नौदलात सेवारत होता. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तो गुप्तहेर खात्यात काम करीत होता. त्यामुळे बॉण्डच्या कादंबर्‍यांमध्ये त्याने चितारलेले प्रसंग हे त्याने स्वतः अनुभवलेले...28 Jan 2018 / No Comment / Read More »

भारतातील मुस्लिम हे हिंदू कसे?

भारतातील मुस्लिम हे हिंदू कसे? ॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | भारतातले मुसलमान हे हिंदूच आहेत, असं फक्त सरसंघचालकच नव्हे, तर सगळे प्रचारक, स्वयंसेवक वेळोवेळी म्हणत असतात आणि म्हणत राहतील. याचं मुख्य कारण म्हणजे, मुळात, हिंदी किंवा निधर्मी किंवा सेक्युलर बनलेल्या बहुसंख्य हिंदूंना आपण हिंदू आहोत, हा आपला हिंदूंचा...21 Jan 2018 / No Comment / Read More »

कित्येक दुष्ट संहारिला

कित्येक दुष्ट संहारिला ॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे. तिचं मूळ हिब्रू नाव आहे ‘ह मोसाद ल मोदिन उल् तफ्किदिममेयुचादिम.’ या नावाचं अरबी भाषांतर होतं अल् मुसाद् लिल इस्तिखबरात बल् महाम’ म्हणजेच इंग्रजीत-‘इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अ‍ॅण्ड स्पेशल ऑपरेशन्स.’ मोसाद किंवा ‘मुसाद्’...14 Jan 2018 / No Comment / Read More »

नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूचे गूढ!

नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूचे गूढ! ॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | १८५७ चा राष्ट्रीय उठाव फसला. या क्रांतीचे प्रणेते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची कैद टाळण्यासाठी नेपाळच्या राजाकडे राजकीय आश्रय देण्याची विनंती केली. उलट, इंग्रजांनी नानासाहेबांना असा आश्रय मिळू नये म्हणून नेपाळच्या राजावर जबर दडपण आणले. अशा स्थितीत नेपाळच्या...7 Jan 2018 / No Comment / Read More »

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह