Source:तरुण भारत7 Feb 2019
श्यामकांत जहागीरदार | शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीच्या मुद्यावरून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन दिवस जो तमाशा केला, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अराजकाची परिस्थिती उद्भवली होती. ममता बॅनर्जी यांची प्रतिमा आक्रमक नेत्याची आहे. आक्रमक नेतृत्वाने मिळालेल्या लोकप्रियतेमुळे ममता बॅनर्जी यांनी २०११ मध्ये, पश्चिम बंगालमध्ये...7 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत31 Jan 2019
श्यामकांत जहागीरदार | प्रियांका वढेरा यांना काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बनवून त्यांच्यावर पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवत काँग्रेसने आपली शेवटची चाल खेळली आहे. आतापयर्र्ंत सक्रिय राजकारणात येण्यास फारशा उत्सुक नसलेल्या प्रियांका गांधी-वढेरा अचानक आपल्या राजकारण प्रवेशास कशा तयार झाल्या, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गेल्या काही वर्षांत...31 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत24 Jan 2019
श्यामकांत जहागीरदार | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानावर जवळपास दीड डझन राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणत, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. देश व लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून, जनतेने दुसर्या स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही या सर्वपक्षीय मेळाव्यातून करण्यात...24 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत17 Jan 2019
श्यामकांत जहागीरदार | २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा यांच्यात आघाडी झाली. राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू आणि मित्र नसतो, असे वारंवार म्हटले जात होते, ते या आघाडीने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजकीय स्वार्थासाठी एकमेकांचे कट्टर दुष्मन असलेले पक्षही एकत्र येत...17 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत10 Jan 2019
श्यामकांत जहागीरदार | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सवर्णवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना १० टक्के आरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेत, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससह सर्व विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. १० टक्के आरक्षणाच्या या निर्णयाने लोकसभा निवडणुकीची सर्व समीकरणे बदलून गेली आहेत. भाजपाचा विजय आणि नरेंद्र मोदी...10 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत3 Jan 2019
श्यामकांत जहागीरदार | तीन तलाकविरोधी विधेयक अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी राज्यसभेत पुन्हा एकदा रखडवले. लोकसभेत हे विधेयक पारित होईल, याबाबत कोणतीच शंका नव्हती. मात्र, राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधक सरकारची कोंडी करतील, असा अंदाज होता, तो दुर्देवाने खरा ठरला. तीन तलाकविरोधी विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारे, त्यांचा स्वाभिमान...3 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत27 Dec 2018
श्यामकांत जहागीरदार | रालोआच्या, बिहारमधील जागावाटपाची अखेर रविवारी अधिकृत घोषणा झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, जदयुचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लोजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या संयुक्त पत्रपरिषदेत जागावाटपाची औपचारिक घोषणा झाली. भाजपा आणि जदयु यांच्यात आधीच जागावाटपाबाबत मतैक्य झाले...27 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत20 Dec 2018
श्यामकांत जहागीरदार | मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ, छत्तीसगडचे मुुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून अशोक गहलोत यांनी सूत्रे स्वीकारली असली, तरी या तीन नेत्यांची निवड करताना काँग्रेस नेतृत्वाला राजधानी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही घाम फुटला होता! काँग्रेसच्या नेतृत्वाला या तीन राज्यांतील विधिमंडळ पक्षनेत्यांची निवड...20 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत13 Dec 2018
श्यामकांत जहागीरदार | मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशातील राजकारण येत्या काळात ढवळून निघणार आहे. या निकालांचा देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे, सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षांनाही नव्याने विचार करण्यास आणि आपल्या भूमिका ठरवण्यास भाग पडणार आहे....13 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत6 Dec 2018
श्यामकांत जहागीरदार | राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून २०० जागांसाठी शुक्रवार ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये भाजपा आपली सत्ता कायम राखणार की राज्यातील परंपरेनुसार काँग्रेस सत्ता हस्तगत करणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपाला यावेळी बहुमत मिळाले तर वसुंधरा राजे यांना एकूण तिसर्यांदा...6 Dec 2018 / No Comment / Read More »