Home » अर्थभारत » ‘जिओ’ची विशेष सवलत योजना ३ डिसेंबररोजी संपणार?

‘जिओ’ची विशेष सवलत योजना ३ डिसेंबररोजी संपणार?

reliance-jio-4gनवी दिल्ली, २० ऑक्टोबर, (हिं.स.) : रिलायन्स जिओची स्वागतपर विशेष योजना ३१ डिसेंबर ऐवजी ३ डिसेंबरला संपुष्टात आणण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. रिलायन्सने जिओने स्वागतपर विशेष योजना ३१ डिसेंबरपर्यंत असल्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत ४ जी इंटरनेट सेवा, दूरध्वनी आणि रोमिंग अमर्यादित वापरण्याची मुभा कंपनीकडून देण्यात आली होती. सध्या लागू असलेल्या दूरसंचार कायद्यानुसार, दूरसंचार कंपन्या स्वागत योजना ९० दिवसांवर लागू करता येत नाही, त्यामुळे ही योजना आधीच संपणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 21 2016. Filed under अर्थभारत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google