Home » कलाभारत » अक्षय सर्वाधिक परिश्रमी अभिनेता : सलमान

अक्षय सर्वाधिक परिश्रमी अभिनेता : सलमान

akshay-kumar1मुंबई : आम्हा कलाकारांपैकी कुणी पुढे गेले असेल तर तो फक्त अक्षयकुमार आहे. त्याच्यामधील काम करण्याची क्षमता दाद देण्यासारखी आहे, असे मत सलमान खानने व्यक्त केले. बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या रोबो-२ म्हणजे २.० चा फार्ट लूक लॉंचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यात सलमान खानने हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला दिग्दर्शक एस. शंकर, रजनीकांत, अक्षय कुमार आणि करण जोहर यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. सलमान कार्यक्रमासाठी येईल, अशी कोणाला कल्पनाही नव्हती. मात्र, आपण अचानक का आलो, याचा खुलासाही सलमानने केला. रजनीकांत यांना पाहण्यासाठी आपण येथे आलो, असे सलमान म्हणाला.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under कलाभारत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google