Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » एटीएमपुढील रांग वाढण्याची शक्यता

एटीएमपुढील रांग वाढण्याची शक्यता

= दोन दिवसांच्या सुटीचा परिणाम=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर –

Que outside ATM center after PM Modi announced 1000 and 500 rs notes not working in regular use at ATM in Mohammad Ali Road. Express photo by Prashant Nadkar, 08th November 2016, Mumbai.

शनिवारी बँका बंद राहिल्याने सर्वसामान्यांना एटीएमचाच आधार घ्यावा लागला. दरम्यान, उद्या रविवार असल्याने सामान्यांना एटीएमवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
एकीकडे बँकांमधील गर्दी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. तर, एटीएमपुढील गर्दीही ओसरते आहे. मात्र, लागोपाठ दोन दिवस बँकांच्या सुटीमुळे एटीएम आणि डेबिट-क्रेडिट कार्ड यांच्या उपयोगात वाढ होणार आहे. सलग सुट्‌ट्यांंमुळे एटीएमबाहेरची रांग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ज्यांना बँकेत जाऊन व्यवहार करायचा आहे, तसेच जुन्या नोटा आपल्या खात्यात जमा करायच्या आहेत त्यांना मात्र, सोमवारची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, एटीएममधून पैसे काढताना दोन हजाराची नोट टाळण्यासाठी लोक दोन हजारापेक्षा कमी रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google