Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » निर्णय धाडसी आणि स्वागतार्ह : अडवाणी

निर्णय धाडसी आणि स्वागतार्ह : अडवाणी

advani_lkतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी स्वागत केले आहे.
मोदी यांचा हा निर्णय धाडसी आणि क्रांतिकारी असा आहे. काळ्या पैशाच्या विरोधात भाजपाने सुरुवातीपासून घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत असा हा निर्णय आहे, त्यामुळे तो स्वागतार्ह असल्याचे अडवाणी यांनी म्हटले आहे.
लोकशाही प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि जनतेला उत्तरदायी करण्याच्या दिशेने मोदी सरकारने टाकलेले हे प्रभावी पाऊल आहे, त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करीत जनतेने या निर्णयाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन अडवाणी यांनी केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google