Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महानायकाने मानले पंतप्रधानांचे आभार

महानायकाने मानले पंतप्रधानांचे आभार

वृत्तसंस्था
मुंबई, २८ नोव्हेंबर –
modi-amitabhस्वच्छ भारत अभियानात आपण दिलेल्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आणि कामगिरीचे कौतुकही केल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी या संबंधी ट्विट केले आहे. ‘स्वच्छ भारत अभियानावर बच्चन यांच्यासाठी विशेष संदेश’ असे त्यांनी यात नमूद केले आहे.
मोदी यांचे आभार मानताना महानायकाने एक क्षणही वाया घालवला नाही. त्यांनी लगेच ट्विट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो. मी या देशव्यापी अभियानात अतिशय अल्प योगदान दिले असतानाही मोदी यांनी माझ्या कामाची दखल घेतली. यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google