Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » शहीद मनदीप सिंग अनंतात विलिन

शहीद मनदीप सिंग अनंतात विलिन

martyr-soldier-mandeep-singh-brought-to-his-hometown-antahedi-village-kurukshetraकुरुक्षेत्र, ३० ऑक्टोबर, (हिं.स.) : माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात शहीद झालेल्या मनदीप सिंग यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते. याशिवाय हजारो नागरिकांनीही अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणातल्या कुरुक्षेत्रचे रहिवासी असलेल्या मनदीप यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. खट्टर यांनी मनदीप यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google