ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थभारत » आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा

आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा

संदीप बक्षी जागा घेणार,
नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर –

Chanda Kochhar Sandeep Bakshi

Chanda Kochhar Sandeep Bakshi

आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, त्यांच्या जागी नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांची निवड करण्यात आली आहे.
बक्षी यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी करण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. विशेष म्हणजे कोचर यांनी राजीनामा दिल्याची खबर येताच आयसीआयसीआय बँकेचे शेअर पाच टक्क्यांनी वधारले.
व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या वादग्रस्त कर्जप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर यांना बँकेने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली होती. बक्षी यांच्याकडे त्याआधी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी होती. आता कोचर यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याशी संबंधित न्यू पॉवर रिन्यूएबल्स या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या बदल्यात आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले, असा आरोप आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केलेली असल्याने कोचर यांना पदावरून हटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : अर्थभारत.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थभारत (3 of 13 articles)

Morgan Stanley
सरकारच्या व्यापारानुकूल धोरणाची स्तुती, वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यापारानुकूल धोरण, तंत्रज्ञानाची धरलेली कास ही एक ...

×