ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थभारत » निर्देशांक प्रथमच ३९ हजारांवर

निर्देशांक प्रथमच ३९ हजारांवर

मुंबई, २ एप्रिल –

Sharemarket Stock Exchange

Sharemarket Stock Exchange

ऑटो, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज मंगळवारी प्रथमच ३९ हजाराचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारानेही ११,७०० चा स्तर पार केला आहे.
मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस कमाईने साजरा केल्यानंतर, नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात शेअर बाजाराने कमाईनेच केली होती. त्यानंतर आजही कमाईचे सत्र सुरूच ठेवले. आज सकाळपासूनच गुंतवणूकदार बड्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदीत व्यस्त होते. टाटा मोटर्सचे शेअर्स यात आघाडीवर होते. त्याखालोखाल भारती एअरटेल, टीसीएस, वेदांता, टाटा स्टिल, एचसीएल आणि एचडीएफसी यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सला चांगली मागणी मिळाली. दुपारच्या व्यवहारात काही प्रमाणात घसरणही झाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर सायंकाळी शेअर बाजाराचा निर्देशांक १८४.७८ अंकांच्या कमाईसह ३९,०५६ या स्तरावर बंद झाला. हा स्तर गाठण्याची आजवरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होय. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ४४.०५ अंकांची कमाई केली. दिवसभराच्या उलाढालीनंतर निफ्टी ११,७१३.२० या स्तरावर बंद झाला.
४० वर्षातील ऐतिहासिक दिवस
मुंबई शेअर बाजाराला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दीर्घ प्रवासात निर्देशांकाने अनेक चढ-उतार बघितले आहेत. आज निर्देशांक ३९ हजारी झाला. शेअर बाजारासाठी हा दिवस ऐतिहासिक असाच आहे. गुंतवणूकदारांच्या अपेक्षांना शेअर बाजार खर्‍या अर्थाने खरा उतरला आहे, अशी प्रतिक्रिया शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह वाढला
विश्‍लेषकांच्या मते, शेअर बाजारात अलीकडील काळात सातत्याने विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह वाढत आहे. केंद्र सरकारच्या काही ठोस धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह देखील वाढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या स्तरापर्यंत महागाईचा दर आलेला आहे. या सर्व घटकांचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आले आहेत. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, अशी आशा निर्माण झाल्यानेही शेअर बाजाराने ही उसळी घेतली असल्याचा एक मतप्रवाह आहे.
द्विमासिक पतधोरणाकडे लक्ष
आरबीआय लवकरच द्विमासिक पतधोरणाचा आढावा घेणार आहे. यात प्रमुख कर्जांवरील व्याजदर आरबीआय कमी करणार काय, याकडे गुंतवणूकदार आणि शेअर बाजाराचेही लक्ष लागले आहे.

Posted by : | on : 3 Apr 2019
Filed under : अर्थभारत.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थभारत (2 of 13 articles)

Chanda Kochhar Sandeep Bakshi
बक्षी जागा घेणार, नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर - आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा ...

×