ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अर्थभारत » भारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले

भारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले

►मोदी सरकारच्या व्यापारानुकूल धोरणाची स्तुती,
वृत्तसंस्था
मुंबई, २१ सप्टेंबर –

Morgan Stanley

Morgan Stanley

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यापारानुकूल धोरण, तंत्रज्ञानाची धरलेली कास ही एक विदेशी गुंतवणूकदार आणि उद्योगांसाठी सुसंधी आहे. त्यामुळे मॉर्गन स्टेन्ले भारतातील व्यापार वाढवणार असून, आणखी भांडवली गुंतवणूक या देशात करणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स मॉर्गन यांनी दिली.
भारतातील कार्यतत्परता येथे गुंतवणूक करण्यास उत्तेजना देत आहे. येथे निर्णयही त्वरित घेतले जातात, असे सात वर्षांनंतर प्रथमच भारत दौर्‍यावर आलेल्या जेम्स मॉर्गन यांनी एका अर्थविषयक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तंत्रज्ञानाची मदत घेत विकासाच्या विविध टप्प्यांवर उडी घेतली जाऊ शकते हे जाणण्याची दूरदृष्टी येथे विकसित झाली आहे. कित्येक उद्योगांचा वारसा नसल्याच्या वस्तुस्थितीचा तुम्ही लाभही घेऊ शकता ही जाणीव अत्यंत सकारात्मक आहे, असे त्यांनी सांगितले. ढिसाळ आर्थिक व्यवस्थापनामुळेच रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण होत असल्याचे व्यक्त केले जाणारे मत त्यांनी स्पष्टपणे फेटाळले. अनियंत्रित बाह्य घटकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुपयाचा व्यवहार डॉलरच्या बळावर आहे. भडकलेले व्यापार युद्ध यासाठी कारणीभूत आहे. या व्यापार युद्धाचा फटका सुरुवातीला व्हेनेझुएला आणि टर्कीला बसला आणि आता तो सर्वच विकसनशील देशांच्या बाजारपेठेला बसत आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या व्यापारानुकूल धोरणामुळे भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. मॉर्गन स्टेन्ले सध्या संस्थात्मक व्यवसाय, सल्ला सेवा, बँकिंग गुंतवणूक, खाजगी समभागांमध्ये गुंतवणूक करीत आहे. मात्र, भविष्यात पायाभूत निधी, निश्‍चित उत्पन्न आणि अडचणीत असलेल्या संपत्तींमध्येही गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मॉर्गन स्टेन्लेकडे पायाभूत निधीमध्ये गुंतवणूक करणारी संस्था असून, ती जगभरात गुंतवणूक करते. या संस्थेने पहिल्या टप्प्यात ४०० कोटी डॉलर्सची, तर दुसर्‍या टप्प्यात ४०० किंवा ४००.५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक जगभरात केली. भारतासंदर्भात मी एवढेच सांगू शकतो की, भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येचा विकास यामुळे आमच्यापुढे जबरदस्त संधी उपलब्ध झाली आहे. नजीकच्या भविष्यात मी आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : अर्थभारत.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थभारत (2 of 12 articles)


नवा विक्रम, मुंबई, २६ डिसेंबर - भाजपाने गुजरात जिंकल्यापासून मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सुरू झालेली कमाईची सुपरफास्ट एक्सप्रेस आज ...

×